Wednesday, October 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

समोरून येणाऱ्या बल्करला जोरदार धडक दिली

तरुण भारतbyतरुण भारत
October 7, 2026
in marathwada
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – अक्कलकोट सोलापूर मार्गावर रात्री झालेल्या भीषण अपघातात समोरून धडक देऊन मृत्यूला सामोरे गेल्याचा दुर्दैवी प्रकार घडला.

सोमवार दिनांक पाच रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सोलापूरहून एक बलकर वाहन के.ए. ३२ ए ए ९१९३ हा सोलापूरहूअक्कलकोट कडे येत असताना कोन्हाळी ब्रिज च्या पुढे अक्कलकोट हून सोलापूर कडे निघालेला आयशर टेम्पो के.ए. ३२ए.ए.२२७३ चा चालक योगीराज दादाराव कुलकर्णी हा आपला आयशर टेम्पो घेऊन विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने वेडीवाकडी वळणे घेत सोलापूरला चालला होता त्याने समोरून येणाऱ्या बल्करला जोरदार धडक दिली त्यात तो गंभीर जखमी होऊन मरण पावला या अपघाताची फिर्याद दिनांक ६ रोजी दुपारी १-३० चालक हरीश वाघेश्वर गोविंद (२७) रा.सरसंबा तालुका आळंद (कर्नाटक) याने उत्तर पोलीस ठाण्यामध्ये दिली आणि घडलेली हकीकत सांगितली दरम्यान मृत योगीराज दादाराव कुलकर्णी हा रा आळंद जिल्हा कलबुर्गी येथील रहिवासी होता स्वतःहून बेफाम गाडी चालून मृत्यूस कारणीभूत झाला या घटनेमुळे अपघात परिसरात हळहळ व्यक्त होत आहे उत्तर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा.र.जि.५२६/२५ भारतीय न्याय संहिता २८१,१०६(१)१२५(अ)
१२५(ब)३२४(४) अन्वये दाखल झाला आहे अधिक तपास पो.काॅ.कोळी करीत आहेत
Post Views: 10
Previous Post

मसले चौधरी येथे कोल्ह्याचा महिलेसह दोघांवर हल्ला

Next Post

वाचन, मनन, चिंतन, प्रकटीकरण अध्यापनाचे प्रभावी सूत्र  -डॉ. राहुल पालके

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वाचन, मनन, चिंतन, प्रकटीकरण अध्यापनाचे प्रभावी सूत्र  -डॉ. राहुल पालके

वाचन, मनन, चिंतन, प्रकटीकरण अध्यापनाचे प्रभावी सूत्र  -डॉ. राहुल पालके

ताज्या बातम्या

हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

हुतात्मा स्मृती मंदिराचा होणार आता कायापालट

October 7, 2026
‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

‘नेमकं MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे की राजकीय?’, राजेंद्र राऊतांचा सवाल, रोहित पवारांवर नावानिशी निशाणा

October 7, 2026
२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

२५ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; अष्टविनायक नगरमध्ये सभामंडपाचे भूमिपूजन

October 7, 2026
महात्मा गांधी जयंती साजरी

महात्मा गांधी जयंती साजरी

October 7, 2026
मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

मेनोपॉज (रजोनिवृत्ती) काळातील महिलांच्या आरोग्यविषयक समस्या

October 7, 2026
पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

पावसासाठी ५१ नद्यांच्या पवित्र जलाने शिवलिंगांचा जलाभिषेक

October 7, 2026
अमिताभ यांच्या गाण्यांनी हुतात्मा स्मृती मंदिर दणाणले

अमिताभ यांच्या गाण्यांनी हुतात्मा स्मृती मंदिर दणाणले

October 7, 2026
गौडगावचे मारुती मंदिरात वैदिक मंत्रोच्चार

गौडगावचे मारुती मंदिरात वैदिक मंत्रोच्चार

October 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1312481

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!