Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पं शौनक अभिषेकी यांच्या गायनाने आणि यशवंत वैष्णव यांच्या दमदार तबलावादनाने कलारसिक मंत्रमुग्ध

तरुण भारतbyतरुण भारत
May 4, 2026
in editor
0
पं शौनक अभिषेकी यांच्या गायनाने आणि यशवंत वैष्णव यांच्या दमदार तबलावादनाने कलारसिक मंत्रमुग्ध
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे व नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे वतीने आयोजित पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी दोन दिवशीय  संगीत महोत्सवात त्यांचेच सुपूत्र व शिष्य पं.शौनक अभिषेकी यांच्या गायनाने आणि यशवंत वैष्णव यांचे दमदार तबला वादनाने पंढरपूरकर कलारसिक मंत्रमुग्ध झाले.

सुरुवातीला  पं.शौनक अभिषेकी, भगवानराव मनमाडकर, अर्बन बँक उपाध्यक्षा माधूरी जोशी,सदस्य एस. पी. कुलकर्णी,उदय उत्पात, प्रसाद कुलकर्णी आयोजक ज्ञानेश्वर दुधाणे देवकी दुधाणे,यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली.

प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी संगीत महोत्सव सुरू करण्यामागचा उद्देश सांगून संगीत प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सर्व कला रसिकांनी साथ देण्याचं आवाहन केले.आणि तदनंतर भगवानराव मनमाडकर यांना नादब्रह्म कला फाउंडेशन करकंब यांचे वतीने संगीत सेवा सन्मान पुरस्कार पं.शौनक अभिषेकी यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

पं.शौनक अभिषेकी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की एखादा संगीत महोत्सव सुरू करण अतिशय सोपं आहे परंतु ते टिकवण हे एक शिवधनुष्य आहेआणि ते टिकवण्यासाठी सर्व पंढरपूर कलारसिकांनी साथ द्यावी, भारतातील नामवंत ख्यातनाम कलाकार आणण्याची जबाबदारी माझी, अतिशय सुंदर वातावरणात या संगीत महोत्सवाच उद्घाटन झाल्याची घोषणा त्यांनी केली.

त्यानंतर विश्वजित मेस्त्री (गोवा) यांच्या गायनाला सुरूवात झाली त्यांनी राग पूरीया कल्याण विलंबीत एकताल सादर केला त्यानंतर बंदिश सुरत पिया की नाट्यगीत आणि आम्हां न कळे ज्ञान अभंग सादर केला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात पं.शौनक अभिषेकी यांच्या गायनाला सुरूवात झाली. त्यांनी राग गोरख कल्याण तालात सादर करत पंढरपूर कला रसिकश्रोत्यांना मंत्रमुग्ध करत पं.जितेंद्र अभिषेकी यांची प्रसिध्द बंदिश गायली. त्यानंतर लागी करजवा कट्यार, शब्दावाचून कळले सारे, नाही पुण्यांची मोजणी, आणि शेवटी भैरवीत पं.जितेंद्र अभिषेकी यांनी अजरामर केलेली सर्वात्मका सर्वेश्र्वरा, ठेवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर गाऊन गायनाची सांगता केली.त्यांना तितकीच अप्रतिम सुंदर साथसंगत तबला प्रणव गुरव हार्मोनियम माधव लिमये पखवाज ज्ञानेश्वर दुधाणे टाळ शरद जाधव यांनी केली.

कार्यक्रमाचे  निवेदन संकेत कुलकर्णी यांनी केले. कलाकारांची ओळख राजेश खिस्ते यांनी केली.भारत गदगे यांनी कलाकारांच अप्रतिम स्केच काढून भेट दिले.

दुसऱ्या दिवसाची सुरुवातही अतिशय सुंदर होतं मान्यवरांच्या दीपप्रज्वलनाने सुरुवात करुन सत्यजीत बेडेकर यांनी अप्रतिम गायन सादर केलं .राग ओढव बागेश्री बात आधी रचिली पंढरी,अवघे गर्जे पंढरपूर,अबीर गुलाल अभंगरचना गाऊन वातावरण भक्तिमय केले,त्यांना अप्रतिम साथसंगत तबला अविनाश पाटील हार्मोनियम अभिषेक शिनकर यांनी केली .या महोत्सवाची सांगता तबल्यातील चमत्कार यशवंत वैष्णव यांचे दमदार तबलावादनाने झाली. जबरदस्त तयारी, बोलांची स्पष्टता,कायदे,रेले, दुर्मिळ उस्ताद अमीर खा,पं.योगेश समसी यांच्या रचना लीलया सादर करत पंढरपूकर कला रसिकश्रोत्यांना तृप्त करत तबलावादनाने भुरळ पाडली, तितकीच अप्रतिम लहरासाथ अभिषेक सिनकर यांनी केली.

या कार्यक्रमाला आरती साउंड सिस्टीम धनंजय मनमाडकर यांनी सुंदर संभाळली.या महोत्सवाला पंढरपूर व पंढरपूर पंचक्रोशीतील कलारसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. 

Post Views: 28
Previous Post

“नसरापूरच्या नराधमाला भर चौकात फाशी द्या, अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही!”

Next Post

मित्राला पोलीस तक्रारीचा सल्ला दिला म्हणून ३१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मित्राला पोलीस तक्रारीचा सल्ला दिला म्हणून ३१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

मित्राला पोलीस तक्रारीचा सल्ला दिला म्हणून ३१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

तुफान पावसाने दिल्ली विमानतळावर तारांबळ #viral #newsupdate #news

June 8, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारात दिसली अजित दादांची झलक आरोग्य कर्मचाऱ्यांना झापले #maharashtranews

June 8, 2026

कालबाह्य चिवड्याने तरुणास विषबाधा; मंठ्यात संतापाची लाट

June 8, 2026
सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

June 8, 2026

मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये तरुणाचा नशेमुळे बळी #viral #maharashtranews #marathinews

June 8, 2026

लोकमंगल को ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न #solapurnews #marathinews

June 8, 2026

इन्कमटॅक्स मध्ये नोकरीचे आमिष दाखवत सहा जणांना सव्वा पाच लाखांचा गंडा घातला #marathinews

June 8, 2026

पावसाचे पाणी कारखान्यात पडू नये म्हणून तो पत्र्यावर चढला आणि क्षणात जीव गेला #solapurnews

June 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0899559

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697