जाणून घ्या संपूर्ण यादी :
▪️ अहमदनगर : निलेश लंके (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार)
▪️ अकोला : अनुप धोत्रे (भाजप)
▪️ अमरावती : बळवंत वानखेडे (काँग्रेस)
▪️ संभाजीनगर : संदीपान भुमरे (शिवसेना – शिंदे गट)
▪️ बारामती : सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरद पवार)
▪️ बीड : अद्याप फेरमतमोजणी सुरु
▪️ भंडारा गोंदिया : डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस)
▪️ भिवंडी : बाळ्या मामा म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार)
▪️ बुलढाणा : प्रतापराव जाधव (शिवसेना – शिंदे गट)
▪️ चंद्रपूर : प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
▪️ धुळे : सुभाष भामरे (भाजप)
▪️ दिंडोरी : भास्कर भगरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार)
▪️ गडचिरोली : डॉ. नामदेव दासाराम किरसान (काँग्रेस)
▪️ हातकलंगणे : धैर्यशील माने (शिवसेना – शिंदे गट)
▪️ हिंगोली : नागेश पाटील आष्टीकर (शिवसेना – ठाकरे गट)
▪️ जळगाव : स्मिता वाघ (भाजप)
▪️ जालना : कल्याणराव काळे (काँग्रेस)
▪️ कल्याण : श्रीकांत शिंदे (शिवसेना – शिंदे गट)
▪️ कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज (काँग्रेस)
▪️ लातूर : शिवाजीराव काळगे (काँग्रेस)
▪️ माढा : धर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
▪️ मावळ : श्रीरंग बारणे (शिवसेना – शिंदे गट)
▪️ मुंबई नॉर्थ : पियुष गोयल (भाजप)
▪️ मुंबई नॉर्थ सेंट्रल : वर्षा गायकवाड (काँग्रेस)
▪️ मुंबई नॉर्थ ईस्ट : संजय दिना पाटील (शिवसेना – ठाकरे गट)
▪️ मुंबई नॉर्थ वेस्ट : रविंद्र वायकर (शिवसेना – शिंदे गट)
▪️ मुंबई साऊथ : अरविंद सावंत (शिवसेना – ठाकरे गट)
▪️ मुंबई साऊथ सेंट्रल : अनिल देसाई (शिवसेना – ठाकरे गट)
▪️ नागपूर : नितीन गडकरी (भाजप)
▪️ नांदेड : वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
▪️ नंदुरबार गोवाल पाडवी (काँँग्रेस)
▪️ नाशिक : राजाभाऊ वाजे (शिवसेना – ठाकरे गट)
▪️ धाराशिव : ओमप्रकाश निंबाळकर (शिवसेना – ठाकरे गट)
▪️ पालघर : हेमंत सावरा (भाजप)
▪️ परभणी : संजय जाधव (शिवसेना – ठाकरे गट)
▪️ पुणे : मुरलीधर मोहोळ (भाजप)
▪️ रायगड : सुनिल तटकरे (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
▪️ रामटेक : श्यामकुमार बर्वे (काँग्रेस)
▪️ रत्नागिरी सिंधुदुर्ग : नारायण राणे (भाजप)
▪️ रावेर : रक्षा खडसे (भाजप)
▪️ सांगली : विशाल पाटील (अपक्ष)
▪️ सातारा : छ. उदयनराजे भोसले (भाजप)
▪️ शिर्डी : भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना – ठाकरे गट)
▪️ शिरुर : अमोल कोल्हे (शिवसेना – ठाकरे गट)
▪️ सोलापूर : प्रणिती शिंदे (काँग्रेस)
▪️ ठाणे : नरेश म्हस्के (शिवसेना – शिंदे गट)
▪️ वर्धा : अमर काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)
▪️ यवतमाळ-वाशिम : संजय देशमुख (शिवसेना – ठाकरे गट)