अक्कलकोट – तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील कै बाळासाहेब इंगळे स्मृती उद्यान येथे जागृत श्री लक्ष्मी मंदिर येथे आषाड थंडीचा उत्सव मोठया भक्तीभावाने मंगलमय वातावरणात संपन्न झाला . माजी नगराध्यक्ष तथा वटवृक्ष देवस्थान चे अध्यक्ष महेश इंगळे , पंचायत समिती अक्कलकोटचे माजी सदस्य सिध्देश्वर मठपती ., युवा नेते प्रथमेश इंगळे ; खैराट ग्रामपंचयत सरपंच सौभाग्यवती मठपती यांच्या हस्ते श्री जागृत लक्ष्मी देवीचे पुजन करण्यात आले .
कै . बाळासाहेब इंगळे अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण श्रीमुख जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी
मेजर संदिप सलगरे , सुधाकर कशेट्टी ‘ किशोर खरात हिराकांत जामदार बालाजी हादवे मनोज जाधव ‘ सागर इंगळे महेश बंदीछोडे विश्वनाथ सुतार
नंदकुमार जगदाळे शिवकुमार लिंबीतोटे बलभिम बिराजदार गणेश दिवाणजी देसाई गंगनाळी शिवशरण मठपती गणेश माळी गधरे चन्ना स्वामी पी पी बिराजदार संतोष तोळणूरे रत्नाकर गुरव पाटील
मेजर कोतवाल गजानन मिरासे विजय बाळाशकंर
पोतदार मडीखांबे आदि उपस्थित होते .
Post Views: 13