Sunday, April 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पशुधन पर्यवेक्षकांनी घेतले गाढवांच्या उपचार पद्धती व हाताळण्याचे प्रशिक्षण

तरुण भारतbyतरुण भारत
November 23, 2025
in marathwada
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बिलोली – गाढव व खेचर (अश्ववर्गीय) प्राण्यांच्या उपचारात पशुधन सहाय्यक (LSS) व पशुधन पर्यवेक्षक यांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याने, त्यांच्यासाठी “अश्ववर्गीय प्राण्यांमधील आरोग्य समस्या व त्यांचे व्यवस्थापन, व्यावहारिक मार्गदर्शन” या विषयावर सगरोळी (ता.बिलोली) येथे “धर्मा डॉंकी सँच्यूअरी” व जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते, या प्रशिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील तब्बल १०० सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांनी उपस्थिती लावली होती.

येथील कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ डॉ. निहाल मुल्ला यांनी “कार्यरत अश्ववर्गीय प्राण्यांमधील आरोग्य समस्या व त्यांचे व्यवस्थापन, व्यावहारिक मार्गदर्शन” या विषयावर माहिती दिली व प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांना उत्तरे दिली. पशुसंवर्धन विभाग नायगाव येथील सहाय्यक आय्युक्त डॉ. गौतम खिल्लारे यांनी “पशुपालक आणि दवाखाना यांच्यातील दुरावा कमी करण्या हेतू शासन स्तरावर करावयाच्या उपाययोजना” बाबत मार्गदर्शन केले. सगरोळी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील कार्यरत पशुवैद्यक विकास गड्डेवाड यांनी “प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा १९६०” यावरती प्रकाश टाकला.

बिलोली तालुक्याचे पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ. शंकर उदगिरे यांनी, लसीकरण व कृमिनाशकचे महत्व संगून मात्रा व पद्धत सांगितली यासह त्यांनी पोटसूळ आजाराची लक्षणे, निदान व उपचार पद्धतीवर प्रकाश टाकला. उपचार करताना गाढव प्राण्यास कसे हाताळावे त्यास हेडकॉलर कसे घालावे याचे प्रत्याक्षित देण्यात आले.

सदर प्रशिक्षण जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजकुमार पडीले आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील गाढव व खेचर या प्राण्यांना योग्य उपचार मिळतील यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धर्मा डॉंकी सँच्यूअरी संस्थेचे विश्वस्त रोहित देशमुख, अभिजीत महाजन, यांची उपस्थिती होती, कार्यक्रम यशस्वितेकरिता अंकुश देशमुख, अनन्याकश्यप राव यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 64
Previous Post

उमेदवारी वाटपाने खळबळ! दोन्ही पक्षांत नाराजीचा स्फोट – वरिष्ठांचा ‘गुप्त डाव’ चर्चेत

Next Post

अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून भाजपकडून पाच उमेदवार इच्छुक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून भाजपकडून पाच उमेदवार इच्छुक

ताज्या बातम्या

पिसेवाडी येथे पिता -पुत्राचे एकाच दिवशी निधन

April 19, 2026

मंठा बसस्थानकावर पुन्हा खाजगी वाहनांचा गराडा; प्रवाशांची गैरसोय वाढली

April 19, 2026

घोसला, तिडका, बोरमाळ तांडा, नांदगाव, येथे अतिवृष्टीमुळे जमिनी खरडून गेल्या

April 19, 2026

भक्तीच्या प्रकाशात आत्मशांतीचा मार्ग उजळला

April 19, 2026

५१ रक्तदाते यांनी रक्तदान करत सहकारमहर्षी यांचा वाढदिवस केला साजरा

April 19, 2026

अत्याचार करत फोटो व्हायरल करतो म्हणणाऱ्या तरुणाला केले नाशिक पोलिसांनी जेरबंद

April 19, 2026

केमच्या मल्हारी कांबळेच्या खूनाचा तपास करमाळा पोलिसांनी 24 तासात उकलला

April 19, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणाला वीस वर्षाची शिक्षा

April 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0818590

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697