Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापुरातील गोंधळी वस्तीसमोरील टॉवेल गोडाऊनला भीषण आग

तरुण भारतbyतरुण भारत
July 5, 2026
in solapur
0
सोलापुरातील गोंधळी वस्तीसमोरील टॉवेल गोडाऊनला भीषण आग
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : 256 गाळा ते एस. एस. आयकॉन मार्गावरील गोंधळी वस्तीसमोर असलेल्या बटगिरी टॉवेल गोडाऊनला रविवारी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक आग लागून टॉवेल्सचा साठा व शिलाई मशिन्स जळून खाक झाल्या. या आगीत अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
        रविवार असल्याने कारखाना बंद होता. त्यामुळे आगीच्या वेळी कारखान्यात कोणीही कर्मचारी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती कारखान्याचे मालक महेश बडगिरी यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच रविवार पेठ अग्निशमन केंद्राकडून पावणे तीनच्या सुमारास तीन अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. जवानांनी पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
          कारखान्याच्या पहिल्या मजल्यावरील शिलाई विभागात लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करून अवघ्या अर्ध्या तासात पूर्णपणे आटोक्यात आणली. त्यामुळे आग इतर विभागात पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली, अशी माहिती महापालिकेचे अग्निशमन दल प्रमुख राकेश साळुंखे यांनी दिली.
          वीज प्रवाह सतत कमी-जास्त होत असल्याने शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.आगीची घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
Post Views: 65
Previous Post

बार्शीतील दुय्यम कारागृहाचा दरवाजा कायमचे बंद

Next Post

बार्शीत वीरशैव सिद्धांत परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद; २०६ परीक्षार्थींचा सहभाग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बार्शीत वीरशैव सिद्धांत परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद; २०६ परीक्षार्थींचा सहभाग

ताज्या बातम्या

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा वाढदिवस वेदमंत्र घोषात आणि भाविकांना मिष्टान्न वाटप करून साजरा

डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचा वाढदिवस वेदमंत्र घोषात आणि भाविकांना मिष्टान्न वाटप करून साजरा

September 13, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिस प्रशासनाचे मॉकड्रिल

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिस प्रशासनाचे मॉकड्रिल

September 13, 2026
१ हजार वृक्ष लावा, गणरायाच्या पूजेला येईन: सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे सार्वजनिक मंडळांना अनोखे आवाहन        

१ हजार वृक्ष लावा, गणरायाच्या पूजेला येईन: सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे सार्वजनिक मंडळांना अनोखे आवाहन        

September 13, 2026

आदयक्रांतीवीर नरवीर उमाजी नाईक यांचे कार्य तरुण पिढीने आदर्श घ्यावे

September 13, 2026
सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

सकळेश्वर देवाची यात्रा उत्साहात

September 13, 2026

प्लास्टिकच्या हार-फुलांचा बाजारात सुळसुळाट;  पर्यावरण विभाग, नगरपालिकेचे दुर्लक्ष…

September 13, 2026
स्व. शंकर शिवप्पा मस्‍कले स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा : खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्व. शंकर शिवप्पा मस्‍कले स्मृती चषक बुद्धिबळ स्पर्धा : खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 13, 2026

गौरी गणपती सणावर प्रचंड महागाईचे व दुष्काळाचे सावट 

September 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1202151

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!