Friday, July 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जनतेच्या अभूतपूर्व प्रेमामुळे हा ऐतिहासिक विजय – : आमदार अनुराधा चव्हाण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
in top news
0
जनतेच्या अभूतपूर्व प्रेमामुळे हा ऐतिहासिक विजय – : आमदार अनुराधा चव्हाण
0
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फुलंब्रीच्या पहिल्या आमदार होत चव्हाण यांनी बागडे नानांचा गड अबाधित राखला

अनुराधा चव्हाण यांनी १ लाख ३५ हजार मत घेत ३२ हजार ५०१ मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा केला पराभव

छत्रपती संभाजीनगर :
फुलंब्री विधानसभा मतदार संघात मी भाजप शिवसेना महायुतीच्या वरिष्ठांनी मला संधी दिली. त्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यानेच आज हा ऐतिहासिक विजय खेचून आणण्यात आम्हाला यश मिळाले आहे. विरोधकांनी माझ्यावर आरोप केले. मात्र मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला माझी जात आणि धर्म हा विकास आहे, त्यामुळे मी आतापर्यंत केलेला विकास जनतेसमोर मांडला. फुलंब्री मतदारसंघाला विकसित करण्यासाठी माझ्याकडे असलेल्या व्हिजनला जनतेने स्वीकारले आहे. आता माझी जबाबदारी वाढली असून महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघातील विकासाच्या रथाला पुढे घेऊन जायचे आहे, असे मत फुलंब्री विधानसभेच्या नवनियुक्त पहिल्या महिला आमदार अनुराधा अतुल चव्हाण यांनी शनिवारी (दि. २३) रोजी व्यक्त केले. त्यांनी १ लाख ३५ हजार मत घेत ३२ हजार ५०१ मतांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.
यावेळी बोलताना अनुराधा चव्हाण म्हणाला की, या मातीतील माणसांनी विकासासाठी आणि कल्याणासाठी मला मतदान रुपी आशीर्वाद दिले. मी फुलंब्री मतदार संघातील जनतेला शब्द देते की, मी माझे आयुष्य मतदारसंघातील विकासासाठी समर्पित केले आहे. इथल्या विकासाच्या प्रत्येक विटेमध्ये आणि इथल्या माणसाच्या सुख-दुःखामध्ये मी कायम वाटेकरी आहे आणि सदैव राहील. त्यामुळे गाव खेड्यातून मला भरभरून मतदान रुपी आशीर्वाद मिळाले असून येत्या पाच वर्षात मतदार संघातील जनतेची सेवा करून कायम त्यांच्या ऋणात राहणार असल्याचे मत अनुराधा चव्हाण यांनी व्यक्त केले.

निवडणूक जनतेने हाती घेतली :
गेल्या दहा-बारा वर्षांपासून राजकारणात सक्रिय असल्यामुळे मतदार संघातील गाव खेड्यातील शेवटच्या घटकापर्यंत विविध पदावरती काम करत असताना विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कायम प्रयत्न केले आणि निरंतर करत राहील. याच कामाची पावती म्हणून माझी निवडणूक पक्षातील सर्व लाडक्या भावांनी, बहिणींनी आणि सर्वसामान्य जनतेने हातात घेऊन विजयी केले. मतदारसंघातील जनतेने मतदान रुपी आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवले असून विकासाची गंगा तैवत ठेवण्याच्या विश्वासाला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. असा निर्धार अनुराधा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यपाल बागडे नानांची उत्तराधिकारी अनुराधा चव्हाण :
फुलंब्री विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इच्छुक होते. मात्र भाजप पक्षश्रेष्ठींनी आणि महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नानांनी आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराजांची समजूत काढत त्यांना सक्रिय करून घेण्यात चव्हाण यांना यश आले आहे. यामुळेच त्यांनी भाजपचा गड कायम राखत बागडे नानांचा उत्तराधिकारी होण्याचा बहुमान पटकावल्याची चर्चा आहे.

Post Views: 87
Previous Post

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

Next Post

परळीत धनंजय मुंडेंचा ऐतिहासिक विजय राज्यात सर्वाधिक 1 लक्ष 40 हजाराची लीड घेत धनंजय मुंडे विजयी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
परळीत धनंजय मुंडेंचा ऐतिहासिक विजय राज्यात सर्वाधिक 1 लक्ष 40 हजाराची लीड घेत धनंजय मुंडे विजयी

परळीत धनंजय मुंडेंचा ऐतिहासिक विजय राज्यात सर्वाधिक 1 लक्ष 40 हजाराची लीड घेत धनंजय मुंडे विजयी

ताज्या बातम्या

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

शंभर वर्षाचा ऐतिहासिक रस्ता पुन्हा खुला करावा 

July 2, 2026
डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

डॉक्टरांच्या निस्वार्थ सेवेला अभिवादन;  एमआयटी व्हीजीएस शाळेचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

पंढरपूरच्या कवठेकर प्रशालेवर ‘आदर्श शाळा’ पुरस्काराची मोहोर गुणवत्तेचा गौरव 

July 2, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी आणि विणकरबाग प्रभात मंडळ वतीने डॉक्टर, शेतकरी, चार्टर्ड अकाउंट दिन साजरा

July 2, 2026

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन सन्मान योजनेंतर्गत ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

July 2, 2026
हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

July 2, 2026

मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

July 2, 2026
यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

यंदाच्या वर्षी श्री शेगांव गजानन महाराज पालखी शनिवार रोजी कुचन हायस्कूल येथे मुक्कामी

July 2, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0955937

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!