Friday, July 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

परळीत धनंजय मुंडेंचा ऐतिहासिक विजय राज्यात सर्वाधिक 1 लक्ष 40 हजाराची लीड घेत धनंजय मुंडे विजयी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
in solapur
0
परळीत धनंजय मुंडेंचा ऐतिहासिक विजय राज्यात सर्वाधिक 1 लक्ष 40 हजाराची लीड घेत धनंजय मुंडे विजयी
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परळी (प्रतिनिधी)…

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या व हाय व्होल्टेज असणारा परळी विधानसभा मतदारसंघ हा मुंडे परिवाराचा बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विरोधकांनी परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंना चहूबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला तरी परळी मतदारसंघात डीएम बॉसला नो चॅलेंज हे दाखवून देत धनंजय मुंडे यांनी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येत परळीचा बालेकिल्ला राखण्याचा पराक्रम केला आहे. या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी मताधिक्य मिळविण्याचा इतिहास रचत 194889 एवढी मते घेतली आहेत. तर तब्बल एक लाख 40 हजार मतांची लिड घेत परळीत धनंजय मुंडे विजयी झाले आहेत.

परळी वैजनाथ मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून धनंजय मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने या ठिकाणी राजेसाहेब देशमुख यांना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुकांना डावलत शरद पवारांनी धनंजय मुंडे यांना घेरण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी राजसाहेब देशमुख यांची उमेदवारी जाहीर केली.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकमेका विरुद्ध निवडणूक लढवलेले पंकजा मुंडे व त्यांचे भाऊ धनंजय मुंडे हे यावेळी मात्र राज्यात झालेल्या महायुतीमुळे एकत्र आले होते. बहिण भावांच्या एकत्रिकरणाने
परळी मतदारसंघात अर्थातच महायुतीची ताकद वाढली. विशेष म्हणजे या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी कुठलीही मोठी प्रचार सभा घेतली नाही.
धनंजय मुंडे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून राजेसाहेब देशमुख यांना प्रचारात आघाडी न घेता आल्याने ते पिछाडीवर पडल्याचे बोलल्या जात होते. या निवडणुकीत राजसाहेब देशमुख यांना 54665 एवढी मते मिळाली. शेवटी परळी विधानसभा मतदारसंघ हा मुंडे घराण्याचा बालेकिल्ला आहे हे दाखवून देत धनंजय मुंडे यांनी विरोधक असणारे राजसाहेब देशमुख यांना धोबीपछाड देत सबंध राज्यात इतिहास घडवला असून या निवडणुकीत 194889 मते घेत तब्बल 1 लाख 40 हजार 224 मतांची राज्यातील सर्वाधिक लीडची नोंद करत परळीचा बालेकिल्ला राखण्यात यश मिळवले आहे. यामुळे परळी मतदारसंघात डीएम बॉसला नो चॅलेंज असा नारा कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात येत आहे.

परळी विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे…

1. धनंजय मुंडे – विजयी-194889 (+140224)

2. राजेसाहेब देशमुख- 54665

3. साहस आदोडे – 2537

4. डी. एल. उजगरे – 1064

5. दयानंद लांडगे – 816

6. हिदायत सय्यद – 485

7. केदारनाथ जाधव – 340

8. अल्ताफ सय्यद – 248

9. राजेसाहेब देशमुख – 235

10. शाकेर शेख – 180

12. भागवत वैद्य – 143

13. नोटा – 912

Post Views: 49
Previous Post

जनतेच्या अभूतपूर्व प्रेमामुळे हा ऐतिहासिक विजय – : आमदार अनुराधा चव्हाण

Next Post

मुदखेड मध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जलोष साजरा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुदखेड मध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जलोष साजरा

मुदखेड मध्ये भाजपा कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जलोष साजरा

ताज्या बातम्या

‘अपघातमुक्त सांगोलाच्या दिशेने’ सांगोला पोलिसांचा जनजागृती उपक्रम

‘अपघातमुक्त सांगोलाच्या दिशेने’ सांगोला पोलिसांचा जनजागृती उपक्रम

July 3, 2026
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सेंद्रिय शेतीसाठी विशेष धोरणाची मागणी

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची सेंद्रिय शेतीसाठी विशेष धोरणाची मागणी

July 3, 2026
माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान तर्फे विविध राष्ट्रीय दिवस साजरे

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान तर्फे विविध राष्ट्रीय दिवस साजरे

July 3, 2026

कै. शिवशरण खेडगी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त स्वच्छता अभियान

July 3, 2026

छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा देणारी आई तुळजाभवानी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान

July 3, 2026
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखडा; जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांतील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा 

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धन विकास आराखडा; जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांतील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा 

July 3, 2026
एका फोनवर धावून आली माणुसकी;  शिखर पहारिया यांनी भरले रुग्णालयाचे संपूर्ण बिल

एका फोनवर धावून आली माणुसकी;  शिखर पहारिया यांनी भरले रुग्णालयाचे संपूर्ण बिल

July 3, 2026
गुणवंतांचा गौरव; यशाच्या नव्या शिखरांकडे वाटचालीची प्रेरणा

गुणवंतांचा गौरव; यशाच्या नव्या शिखरांकडे वाटचालीची प्रेरणा

July 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0956028

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!