Monday, May 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या सुवर्ण-अमृत महोत्सवानिमित्त पंचाचार्य जगद्गुरूंची अड्डापालखी मिरवणूक

तरुण भारतbyतरुण भारत
April 7, 2026
in editor
0
मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींच्या सुवर्ण-अमृत महोत्सवानिमित्त पंचाचार्य जगद्गुरूंची अड्डापालखी मिरवणूक
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर – येथील श्री बृहन्मठ येथे जेष्ठ मठाधिपती श्री. ष. ब्र. १०८ शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर महास्वामी यांच्या अमृत महोत्सव व सुवर्ण पट्टाभिषेक महोत्सवानिमित्त दि. ९ एप्रिल २०२६ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

           या महोत्सवाची सुरुवात दि. ९ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ६.०० वाजता ध्वजारोहणाने होणार आहे. त्यानंतर पहाटे ६.३० ते सकाळी ८.०० या वेळेत गुरुगादीस रुद्राभिषेक, सकाळी ८.३० ते ११.०० या वेळेत गणेश याग व महारुद्रयाग स्वाहाकार तसेच श्रीगुरूंच्या हस्ते दाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले जाणार आहेत.

सकाळी ११.०० ते दुपारी २.०० या वेळेत भजन-कीर्तन व संगीत कार्यक्रम, दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत नवचंडी याग स्वाहाकार, सायंकाळी ७.३० ते ७.४५ या वेळेत श्रीगुरूंचे तुलाभार व श्रीगुरूंच्या हस्ते दाम्पत्यांना शुभाशीर्वाद, तर रात्री ८.०० ते ९.०० या वेळेत धर्मसभा असा दैनंदिन कार्यक्रम दि. ९ ते ११ एप्रिल या तीन दिवसांत पार पडणार आहे.

दि. १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता अय्याचार व शिवदिक्षा संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी पूर्व नोंदणी सुरू आहे.

—————————————

          पाचही जगद्गुरूंची वेळापूर शहरातून अड्डापालखी मिरवणूक

१२ एप्रिल रोजी दुपारी ४.०० ते रात्री ८.०० या वेळेत

 पाचही जगद्गुरूंची भव्य-दिव्य अड्डापालखी मिरवणूक (पालखी मैदान ते श्री बृहन्मठ वेळापूर) काढण्यात येणार आहे.

या मिरवणुकीत

रंभापुरी पीठाचे श्री. श्री. श्री. १००८ वीरसिंहासनाधिश्वर प्रसन्न रेणुक वीरसोमेश्वर शिवाचार्य महास्वामीजी,

उज्जैन पीठाचे श्री. श्री. श्री. १००८ सद्धर्मसिंहासनाधिश्वर सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी,

श्रीशैल पीठाचे श्री. श्री. श्री. १००८ सुर्यसिंहासनाधिश्वर डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी,

काशी पीठाचे श्री. श्री. श्री. १००८ ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी,

तसेच काशी पीठाचे श्री. श्री. श्री. १००८ ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी

या पंचाचार्य जगद्गुरूंचे दिव्य सान्निध्य लाभणार आहे.

—————————————

यानंतर रात्री ८.०० वाजता पंचाचार्य जगद्गुरूंच्या दिव्य सान्निध्यात व अनेक शिवाचार्यांच्या उपस्थितीत धर्मसभा होणार असून त्यानंतर उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.

महोत्सवाचा समारोप दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता जगद्गुरूंच्या दिव्य सान्निध्यात श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री. ष. ब्र. १०८ शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर महास्वामी यांना हरिद्रलेपन व अभ्यंग स्नान घालून करण्यात येईल. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता उपस्थित शिवाचार्य, संत-महंत तसेच सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडेल.

सकाळी ११.०० वाजता शिवाचार्य धर्मसंदेश व पंचाचार्य जगद्गुरूंचे प्रमुख आशिर्वचन झाल्यानंतर धर्मसभेची सांगता होऊन उपस्थितांना महाप्रसाद देण्यात येईल.

या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यास सर्व भाविकांनी सहकुटुंब उपस्थित राहून पंचाचार्य जगद्गुरूंचे दर्शन, कार्यक्रमांचा लाभ व गुरूकृपा घ्यावी, असे आवाहन श्री बृहन्मठ वेळापूरचे नूतन मठाधीपती श्री. ष. ब्र. १०८ सदाशिव शिवाचार्य महास्वामी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 22
Previous Post

नूतनीकृत कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

मेस्टा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी घाडगे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मेस्टा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी घाडगे

मेस्टा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजी घाडगे

ताज्या बातम्या

१२ क्विंटल कांदा विक्रीनंतरही खिशातून भरावे लागले ३०१ रुपये

१२ क्विंटल कांदा विक्रीनंतरही खिशातून भरावे लागले ३०१ रुपये

May 25, 2026

लवंगी मिरची कला केंद्रावर छापा; ५० लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

May 25, 2026

वादळी पावसाचा तडाखा; वीज पडून दुभती म्हैस जागीच ठार

May 25, 2026

अग्निवेश शिंदे यांचा कॉंग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

May 25, 2026

लग्नात मानपान व हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा छळ

May 25, 2026

दुचाकी अपघातातील तरुणाच्या मृत्यू प्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

May 25, 2026
बसवेश्वर केसरी कुस्तीत पै.व्यंकटेश याने विजय मिळविला

बसवेश्वर केसरी कुस्तीत पै.व्यंकटेश याने विजय मिळविला

May 25, 2026

वटवृक्ष मंदिर परिसरात वाहतुक व्यवस्था रामभरोसे

May 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0878034

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697