सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या वतीने भारताचे थोर नेते व माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त व माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कौन्सिल हाल येथील महापौर यांच्या कार्यालयामध्ये माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपायुक्त सोनाली यादव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी कामगार कल्याण अधिकारी अजितकुमार खानसोळे, जयप्रकाश आमनगी,भास्कर सामलेटी ,सिद्धू तिमिगार, अशोक खडके, चेतन गदगे आदी मान्यवर उपस्थिती होते.
Post Views: 36