Friday, June 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नवी पेठ, डी मार्ट परिसरात अतिक्रमण विरोधात कारवाई

तरुण भारतbyतरुण भारत
April 23, 2026
in editor
0
नवी पेठ, डी मार्ट परिसरात अतिक्रमण विरोधात कारवाई
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज नवी पेठ आणि जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसरात बेधडक कारवाई केली. नव्या पेठेत पाच हातगाड्या जप्त केल्या तर डी मार्ट परिसरात चार चाकी चार हातगाड्या, तीन खोके आणि दोन पत्रा शेड जेसीबीच्या साह्याने जागेवरच निष्काशीत करण्यात आले. 

      सोलापूर शहरात रस्त्यावर अडथळा ठरणारे आणि महापालिकेच्या जागेवर करण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास मध्यवर्ती बाजार पेठ असलेल्या नवी पेठ येथे अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी चार चाकी पाच हातगड्या जप्त करण्यात आल्या. यावेळी येथील चार चाकी हात गाडीवाल्या व्यापाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. अतिक्रमण विरोधी पथकाची गाडी पाहताच पथविक्रेते तसेच हात गाडीवाल्यांनी आपल्या गाड्या घेऊन पळ काढला. यामुळे नवी पेठेतील हा रस्ता मोकळा झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

         त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आपली मोहीम जुळे सोलापुरातील डी मार्ट परिसराकडे वळवली. या परिसरात रस्त्यावर अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यात आले. या मोहिमेत चार चाकी चार हातगाड्या, तीन खोके, दोन पत्रा शेड जागेवरच जेसीबीच्या साह्याने निष्काशीत करण्यात आले. त्याचबरोबर दुकानासमोरचे कट्टे जमीन दोस्त करण्यात आली. जाहिरातीचे फलक जप्त करण्यात आले, अशी माहिती महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिली. कारवाई वेळी  पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली.

            विक्रेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर आपला व्यवसाय करू नये. रस्त्याला अडथळा आल्याचे दिसून आल्यास तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्याला अडथळा निर्माण होईल आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण केल्यास जप्ती आणि इतर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक जगन्नाथ बनसोडे यांनी दिला आहे.

Post Views: 49
Previous Post

अन्नछत्र मंडळ परिसरात अतिक्रमण विरोधी मोहिम

Next Post

ज्‍याठिकाणी भुयारी गटार पूर्ण तेथील रस्ता खडीकरण काम चालू – नगराध्‍यक्ष आनंदा माने

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ज्‍याठिकाणी भुयारी गटार पूर्ण तेथील रस्ता खडीकरण काम चालू – नगराध्‍यक्ष आनंदा माने

ज्‍याठिकाणी भुयारी गटार पूर्ण तेथील रस्ता खडीकरण काम चालू - नगराध्‍यक्ष आनंदा माने

ताज्या बातम्या

मैंदर्गी – दुधनी रस्त्यावर कारच्या धडकेत मोटार सायकलवरील दोन युवक ठार

मैंदर्गी – दुधनी रस्त्यावर कारच्या धडकेत मोटार सायकलवरील दोन युवक ठार

June 19, 2026

सोलापूर व लातूर जिल्ह्यासाठी रेखा सोनकवडे यांची प्रकल्प संचालकपदी  नियुक्ती

June 19, 2026
सांगोल्यात उद्या जागतिक योग दिनाचे आयोजन

सांगोल्यात उद्या जागतिक योग दिनाचे आयोजन

June 19, 2026
फॅबटेक मधील ३ विद्यार्थ्यांची डॅना टीएम४ इंडिया कंपनीत निवड

फॅबटेक मधील ३ विद्यार्थ्यांची डॅना टीएम४ इंडिया कंपनीत निवड

June 19, 2026
वालचंदच्या  42 विद्यार्थ्यांचे ९० पेक्षा अधिक पर्सेंटाईल

वालचंदच्या  42 विद्यार्थ्यांचे ९० पेक्षा अधिक पर्सेंटाईल

June 19, 2026

महावितरणच्या आश्वासनानंतर मोडनिंबचे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित

June 19, 2026
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले मतदान

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले मतदान

June 18, 2026
स्वैच्छिक रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे : डॉ. जयकर

स्वैच्छिक रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे : डॉ. जयकर

June 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0920100

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697