बार्शी – येथील जिव्हाळा मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हृदयरोगतज्ञ डॉ. योगेश सोमाणी व समाजसेविका देशपांडे मॅडम यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष बब्रुवान धावारे, उपाध्यक्ष राजू थोरात, संस्थेचे सर्वासर्वी निलेश खुडे, शामनाथ कसबे, राहुल कांबळे, मोहन खुडे व संस्थेची तर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
























