Wednesday, May 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करताय? आता मोजावे लागणार अधिक पैसे, ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 22, 2024
in india
0
झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करताय? आता मोजावे लागणार अधिक पैसे, ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ
0
SHARES
42
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तुम्हीसुद्धा झोमॅटोवरून जेवण ऑर्डर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोवरून आता खाद्यपदार्थ ऑर्डर करणे महागणार आहे. आपले जानेवारी ते मार्च या तिमाहीत निकाल जाहीर करण्यापूर्वीच झोमॅटोने प्लॅटफॉर्म फी २५ टक्क्यांनी वाढवून पाच रुपये प्रति ऑर्डर करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्याच्या काही आठवड्यांपूर्वी ही घोषणा केली आहे. यासोबतच झोमॅटोने इंटरसिटी लीजेंड्स फूड डिलिव्हरी सेवा स्थगित केली आहे.

 

झोमॅटोने गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये आपले मार्जिन वाढवण्यासाठी आणि कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी दोन रुपये प्लॅटफॉर्म फी सुरू केली. त्यानंतर तीन रुपये आणि १ जानेवारीला ४ रुपये करण्यात आली. तर यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी कंपनीने प्लॅटफॉर्म फी तात्पुरती ९ रुपये केली होती.

 

वर्षभरात कोटी ऑर्डर्स

विश्लेषकांनी सांगितले की प्लॅटफॉर्म फी वाढीमुळे डिलिव्हरी शुल्कावरील जीएसटीचा परिणाम अंशतः कमी होईल. झोमॅटो दरवर्षी सुमारे ८५-९० कोटी ऑर्डर पूर्ण करते. तर आता सुविधा शुल्कातील प्रत्येक १ रुपये वाढीचा EBITDA वर ८५-९० कोटी रुपयांचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, जो सुमारे ५% आहे. मात्र, ही वाढ सध्या काही शहरांमध्येच प्रभावी असेल. झोमॅटोने आपली इंटरसिटी लीजेंड्स सेवा बंद केली आहे, जी प्रमुख शहरांमधील टॉप रेस्टॉरंट्सकडून इतर शहरांतील ग्राहकांपर्यंत ऑर्डर पोहोचवायची. झोमॅटो ॲपवरील ‘लेजेंड्स’ टॅबवर क्लिक केल्यावर, संदेश पॉप अप होतो की, “ही सेवा अपग्रेड करणे सुरू असून आम्ही लवकरच तुमच्या सेवेत परत येऊ.”

 

महसूल दुपटीने वाढला

झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी व्यवसायाने डिसेंबर तिमाहीत समायोजित महसुलात वार्षिक ३०% वाढ नोंदवली आणि २,०२५ कोटी रुपये झाली आहे. या कालावधीत ब्लिंकिटचा महसूल दुप्पट होऊन ६४४ कोटी रुपये झाला. झोमॅटोच्या मुख्य व्यवसायातील वाढता नफा आणि त्याच्या ब्लिंकिटच्या जलद वाढीमुळे झोमॅटोच्या शेअरची किंमत वाढत आहे. झोमॅटोने एका वर्षापूर्वी ३४७ कोटींच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत १३८ कोटींचा एकत्रित नफा नोंदवला. महसूलही गेल्या वर्षीच्या १,९४८ कोटींवरून ३,२८८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

 

एका वर्षात उत्कृष्ट परतावा


झोमॅटोच्या शेअर्सने या वर्षात आतापर्यंत (YTD) ५१% हून अधिक तेजी नोंदवली असून गेल्या एका वर्षात या स्टॉकने २३६.६१ टक्क्यांचा उत्कृष्ट परतावा दिला होता. शुक्रवारी झोमॅटो एनएसईमध्ये १८८.५० रुपयांवर बंद झाला असून शेअरचा उच्चांक १९९.७० रुपये आणि नीचांक ५३.२० रुपये आहे.

Post Views: 74
Previous Post

एमआयएमचा काँग्रेसला अप्रत्यक्ष पाठिंबा, मौलवी प्रचार करत मशिदींमधून फतवे काढत आहेत, राम सातपुतेंचा दावा

Next Post

सियाचेन ही शौर्य, जिद्द आणि दृढनिश्चयाची राजधानी – राजनाथ सिंह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सियाचेन ही शौर्य, जिद्द आणि दृढनिश्चयाची राजधानी – राजनाथ सिंह

सियाचेन ही शौर्य, जिद्द आणि दृढनिश्चयाची राजधानी - राजनाथ सिंह

ताज्या बातम्या

अग्नीसुरक्षा उपाययोजना, फायर ऑडिटसंदर्भातील नियमांचे पालन करा

May 20, 2026
अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा

अखेर ७० वर्षांनंतर माहुली संगम येथील छत्रपती ताराराणी व थोरले शाहू महाराजांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचा मार्ग मोकळा

May 20, 2026
मनाची प्रसन्नता ही यशाची गुरुकिल्ली – डॉ. संजय उपाध्ये 

मनाची प्रसन्नता ही यशाची गुरुकिल्ली – डॉ. संजय उपाध्ये 

May 20, 2026
जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल शाखा अंतर्गतच्या “नो व्हेक्कल डे” मध्ये 20 कर्मचारी इलेक्ट्रिक बाइक, तर 10 अधिकारी-कर्मचारी सायकल वरून आले

जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल शाखा अंतर्गतच्या “नो व्हेक्कल डे” मध्ये 20 कर्मचारी इलेक्ट्रिक बाइक, तर 10 अधिकारी-कर्मचारी सायकल वरून आले

May 20, 2026
टेंभुर्णीत चार दुकाने जळून खाक एक; कोटभर रुपयांचे नुकसान 

टेंभुर्णीत चार दुकाने जळून खाक एक; कोटभर रुपयांचे नुकसान 

May 20, 2026
डब्ल्यूआयटीच्या ‘सोनलगी’ टीमचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा

डब्ल्यूआयटीच्या ‘सोनलगी’ टीमचा राष्ट्रीय स्तरावर झेंडा

May 20, 2026
साऊथ सोलापूर आपटे ग्रुपला विजेतेपद; डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट

साऊथ सोलापूर आपटे ग्रुपला विजेतेपद; डॉ.बाबासाहेब आंबेडकर क्रिकेट

May 20, 2026

असा झाला नीट पेपर फुटीचा केमिस्ट्री ड्रामा

May 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0872660

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697