Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

औषध विक्रेत्यांचा सोलापुरात मूक मोर्चा 

तरुण भारतbyतरुण भारत
May 21, 2026
in solapur
0
औषध विक्रेत्यांचा सोलापुरात मूक मोर्चा 
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 सोलापूर ::अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना (AIOCD) यांच्या वतीने बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या अवाजवी डिस्काउंट पद्धती तसेच औषध व्यवसायातील अव्यावसायिक स्पर्धेविरोधात बुधवारी औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला
सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विक्रेत्यांनी मूक मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
          याबाबत औषध विक्रेता जिल्हा संघटनेने सांगितले की, ऑनलाईन औषध विक्रीबाबत अद्याप कायदेशीर स्पष्टता नसताना देशभरात सर्रास औषध विक्री सुरू असून यामुळे औषध व्यवसाय आणि जनतेच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच कॉर्पोरेट कंपन्यांकडून २०% ते ५०% पर्यंत दिल्या जाणाऱ्या डिस्काउंटमुळे छोट्या औषध विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. सरकारने Drug Price Control Order (DPCO) 2013 मधील नफा मर्यादेबाबत फेरविचार करावा तसेच औषध विक्रेत्यांना ब्रँड सबस्टिट्यूशनचा अधिकार द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
लोकशाही मार्गाने वारंवार निवेदने देऊनही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे औषध विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे संघटनेने स्पष्ट केले.
या देशव्यापी बंदला पाठिंबा दर्शवत सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने सोलापूर शहरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो औषध विक्रेते आणि केमिस्ट बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले. मोर्चा चार पुतळा येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालय, पुनम गेट येथे समाप्त झाला.
मोर्चादरम्यान ऑनलाईन औषध विक्री, अवाजवी डिस्काउंट पद्धती आणि औषध व्यवसायास बाधा आणणाऱ्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.
           या आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशन, सोलापूर हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन, MSMRA तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष व्यंकटेश पुजारी, जिल्हा सचिव राजेश वीरपे, बसवराज मनोरे, जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर काळे, मनीष बलदवा, शहराध्यक्ष विलास कारभारी, शहर उपाध्यक्ष श्याम बाहेती, शहर सहसचिव चैतन्य शेळके, शहर खजिनदार हमीद हल्ल्याळ, जिल्हा संघटक सचिव प्रताप कांचन, अनंत चिटकुल, कय्युम इनामदार, राजशेखर बारोळे, राम  जोडमोटे, IMA अध्यक्ष डॉ. मंठाळे, हॉस्पिटल असोसिएशन अध्यक्ष डॉ. मस्के तसेच मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी अजित महामुनी उपस्थित होते.
Post Views: 74
Previous Post

भोयरे येथील कारखान्यातून १०.६९ लाखांच्या सोलर केबलची चोरी

Next Post

सांगोला विद्यामंदिरमध्ये ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सांगोला विद्यामंदिरमध्ये ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती

सांगोला विद्यामंदिरमध्ये ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती

ताज्या बातम्या

बदलापुरात नगरसेवकावरच हल्ला #viral #news

September 5, 2026

जिल्हाधिकाऱ्यांनी काढला थेट या गोष्टीचा आदेश #solapurnews #viral

September 5, 2026

अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी पार्क चौकातील अतिक्रमण करणाऱ्या गाड्यांना इशारा #viral #solapurnews

September 5, 2026

आमदार पडळकर आणि मराठा आंदोलक आमने सामने #viral #marathinews

September 5, 2026

बापूजी नगरातील वादग्रस्त समाजमंदिर महापालिकेने घेतले ताब्यात

September 5, 2026

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी केली मार्गांची पाहणी #solapurnews #news

September 5, 2026

श्रावण शुक्रवार निमित्त विठ्ठल रुक्मिणीस सुवर्ण अलंकारांनी नटविले #viral #marathinews #news

September 5, 2026

वालचंद कॉलेज समोरचे अतिक्रमण हटवले

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1165438

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!