Wednesday, September 9, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई

तरुण भारतbyतरुण भारत
July 23, 2026
in west maharashtra
0
मंगळवेढ्यात कॉलेज परिसरात मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओंवर पोलीसांची कारवाई
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंगळवेढा –  श्री संत दामाजी कॉलेज,न्यू इंग्लिश स्कूल कॉलेज व बसस्थानक परिसरात मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने मोकाट फिरणार्‍या 13 रोड रोमिओ व 8 मोटर सायकल स्वारावर पोलीसांनी कारवाई केल्याची माहिती निर्भया पथक प्रमुख डॉ.आरती कणिरे यांनी प्रसार माध्यमांना दिली. दरम्यान काही सुज्ञ नागरिकांनी कॉलेज मुलींची मोकाट मुले छेडछाड करीत असल्याची लेखी तक्रार पोलीस प्रशासनाकडे केली होती.
मंगळवेढा शहरातील श्री संत दामाजी महाविद्यालय,न्यू इंग्लिश स्कूल कॉलेज व बसस्थानक परिसरात कॉलेज मधील मुली कॉलेज सुटल्यानंतर जाताना शहरातील रोड रोमिओ छेडछाड करीत असल्यांच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने डी.वाय.एस.पी. डॉ.बसवराज शिवपुजे,पो.नि.दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख डॉ.आरती कणिरे, महिला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण,वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार प्रविण जाधव आदीच्या पथकाने या परिसरात विनाकारण मोकाट फिरणार्‍या रोड रोमिओला चाणक्षपणे ओळखून ताब्यात घेतले. काही मोटर सायकलस्वार कॉलेज परिसरात विनाकारण चकरा मारत असल्याचेही पथकाच्या निदर्शनास आले. यामध्ये 13 रोड रोमिओंना ताब्यात घेवून त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियम कलम 110,117 प्रमाणे कारवाई करण्यात आली.  तर 8 मोटर सायकलस्वारांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला. निर्भया पथकाने या रोड रोमिओकडे कॉले परिसरात आल्यानंतर त्यांच्या ओळखपत्राची मागणी केली, त्यावेळी ते ओळखपत्र दाखवू शकले नाहीत. या कारवाईनंतर निर्भया पथक प्रमुख डॉ.आरती कणिरे यांनी संंबंधीत कॉलेज प्राचार्य यांच्याशी चर्चा करुन कॉलेजच्या आवारात मोकाट फिरणारे आढळल्यास पोलीस प्रशासनाशी संपर्क करण्याचे आवाहन केले. कॉलेजमधील मुलींना डॉ.आरती कणिरे यांनी मुले छेडछाड करीत असल्यास आपली तक्रार कॉलेजमधील तक्रार पेटीत टाकावी असे सांगून मुलींनी कोणताही अन्याय सहन करु नये असे यावेळी सांगण्यात आले. कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करुन त्यावर कॉलेज ओळखपत्र लावावे जेणेकरुन बाहेरची मुले कॉलेजमध्ये आल्यास तात्काळ ओळखता येतील असे त्यांनी मार्गदर्शनात सांगीतले. तसेच मुला मुलींची पार्किंगची व्यवस्था स्वतंत्र करावी अशा ही सुचना कॉलेज प्रशासनास दिल्या.
Post Views: 54
Previous Post

“धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोलापुरात माकपचे आक्रमक आंदोलन

Next Post

आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

आषाढी यात्रेत ढोलक्यांना मागणी, ढोलकी विक्रीसाठी खास उत्तरप्रदेशातून कारगीर पंढरीत दाखल

ताज्या बातम्या

विमानसेवा बंद; युवक काँग्रेसचे कागदी विमान उडवत भाजप सरकारविरोधात आंदोलन

विमानसेवा बंद; युवक काँग्रेसचे कागदी विमान उडवत भाजप सरकारविरोधात आंदोलन

September 9, 2026
पद्मावती ब्रह्मोत्सवमसाठी दोन स्वतंत्र रेल्वे डबे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : ज्योतीताई वाघमारे

पद्मावती ब्रह्मोत्सवमसाठी दोन स्वतंत्र रेल्वे डबे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : ज्योतीताई वाघमारे

September 9, 2026
श्रीकृष्ण‎ जन्माष्टमीनिमित्त‎ ह.भ.प.शिवलाल महाराज‎ यांच्या दिव्य‎ सानिध्यात श्रीकृष्ण‎ अध्यात्मिक मठात‎ भक्तिमय गुलाल‎ सोहळा

श्रीकृष्ण‎ जन्माष्टमीनिमित्त‎ ह.भ.प.शिवलाल महाराज‎ यांच्या दिव्य‎ सानिध्यात श्रीकृष्ण‎ अध्यात्मिक मठात‎ भक्तिमय गुलाल‎ सोहळा

September 9, 2026
मनोरमा पावन गणपती मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत येमलवार

मनोरमा पावन गणपती मंडळाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत येमलवार

September 9, 2026
पर्यावरण पूरक गणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव

पर्यावरण पूरक गणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव

September 9, 2026
शिक्षकांनी तन- मन लावून काम करणे गरजेचे :  डांगे

शिक्षकांनी तन- मन लावून काम करणे गरजेचे :  डांगे

September 9, 2026

महापालिकेच्या ४० अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

September 9, 2026
छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये  दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा 

छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजमध्ये  दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा 

September 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1182796

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!