Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

एमआयटीमध्ये १५ एप्रिल रोजी स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनमधील अंतिम संघांच्या प्रकल्पांचे सादरीकरण

तरुण भारतbyतरुण भारत
April 7, 2026
in editor
0
एमआयटीमध्ये १५ एप्रिल रोजी स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनमधील अंतिम संघांच्या प्रकल्पांचे सादरीकरण

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 37;

0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ सोलापूर येथे सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने “SAMVED २०२६” या स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निवडलेल्या २५ अंतिम संघांना १५ एप्रिल २०२६ रोजी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात अंतिम सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच १६ एप्रिल २०२६ रोजी अंतिम प्रकल्पांचे प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ एमआयटी विद्यापीठाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे  यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

         एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ, सोलापूर येथे सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्याने “सामवेद

(SAMVED) २०२६” या स्मार्ट गव्हर्नन्स हॅकाथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात उच्च शिक्षण संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमाअंतर्गत सोलापूर महानगरपालिकेकडून पाच महत्त्वाच्या पाणीपुरवठा, रस्ते, सॅनिटायझेशन , आरोग्य निर्देशांक या पाच नागरी समस्या विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आल्या असून, त्यावर हे आहे तंत्रज्ञाच्या आधाराने नाविन्यपूर्ण आणि व्यवहार्य उपाय शोधण्यात येत आहेत.

या हॅकाथॉनला देशातील १० राज्यांमधून एकूण ५४६ विद्यार्थी संघांनी नोंदणी केली, त्यापैकी ५०७ संघांनी आपले आयडिया सादर केले. या कल्पनांचे मूल्यांकन शैक्षणिक व औद्योगिक तज्ज्ञांकडून करण्यात आले.मूल्यांकनानंतर ७५ संघांची पुढील टप्प्यासाठी निवड करण्यात आली, ज्यांना आपले उपाय प्रोटोटाइप स्वरूपात विकसित करण्याची संधी देण्यात आली. प्री-फायनल मूल्यांकन टप्प्यात २५ संघांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये उपायांची गुणवत्ता आणि व्यवहार्यता लक्षात घेण्यात आली. या टप्प्यात शैक्षणिक, औद्योगिक तज्ज्ञ तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी सहभागी होते. आवश्यकतेनुसार या प्रकल्पाची अंमलबजावणी शहरात करण्यात येणार आहे.

        या निवडलेल्या २५ अंतिम संघांना १५ एप्रिल २०२६ रोजी एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठात अंतिम सादरीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तर गुरुवार दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी अंतिम प्रकल्पांचे प्रदर्शन व पारितोषिक वितरण समारंभ विद्यापीठाच्या परिसरात होणार आहे. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रा. अच्युत गोडबोले, प्रा. कृष्णा वेदुला, प्रा. विल्यम ओक्स, कार्यकारी अध्यक्षा

प्रा. स्वाती चाटे कराड, कुलगुरू प्रा. गोपाळकृष्ण जोशी , आणि महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे आदींसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

     या पत्रकार परिषदेस महापालिका उपायुक्त आशिष लोकरे, एमआयटीचे डॉ. दर्शन रुईकर, डॉ. आनंद शिंपी आदी उपस्थित होते.

Post Views: 62
Previous Post

वालचंद शिक्षण समूहात मुनिश्री १०८ वीरसागरजी महाराजांचा संघ दाखल 

Next Post

आटपाडी-गाणगापूर एसटी बसचे नाझऱ्यात स्वागत 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आटपाडी-गाणगापूर एसटी बसचे नाझऱ्यात स्वागत 

आटपाडी-गाणगापूर एसटी बसचे नाझऱ्यात स्वागत 

ताज्या बातम्या

तातडीने आदेश काढून करणार मदत मुख्यमंत्री फडणवीस #viral #solapurnews

September 23, 2026

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आजअभूतपूर्व गोंधळ#viral#solapurnews

September 23, 2026

दरोडयाच्या प्लॅनिंग मध्ये असतानाच पोलिसांनी घेतले ताब्यात

September 23, 2026

सोलापूरच्या सुशील महादेव यांनी तयार केला मांजर चित्रपट…

September 23, 2026
ह.दे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची श्री गणपती अथर्वशीर्ष सेवा आजोबा गणपती चरणी अर्पण

ह.दे. प्रशालेच्या विद्यार्थ्यांची श्री गणपती अथर्वशीर्ष सेवा आजोबा गणपती चरणी अर्पण

September 23, 2026

माता रमाईच्या पुतळ्यासाठी नगरसेवकांच्या मानधनातून तीन लाख तर पी.बी. ग्रुपकडून पाच लाख

September 23, 2026

अकलूज परिसरात दमदार पावसाच्या आगमन

September 23, 2026

शहरातील तहसिल कार्यालयाकडे जाणार्‍या मार्गावरील वाहतूक कोंडी पोलीसांनी हटविली

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1248489

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!