कोरोना ‘जेएन-१’ व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आढावा बैठक घेतली.
त्यांनी संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविणे,अधिक सक्षम सर्वेक्षण करणे तसेच जिल्हास्तरावर रुग्णालयात मॉकड्रिल करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले
राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.
Post Views: 102