Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रादेशिक परिवहन कार्यालय वायूवेग पथकाची 202 वाहनांवर दंडात्मक कारवाई 

तरुण भारतbyतरुण भारत
May 5, 2026
in crime
0
प्रादेशिक परिवहन कार्यालय वायूवेग पथकाची 202 वाहनांवर दंडात्मक कारवाई 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  शहर व जिल्ह्यामध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, वैध कागदपत्रे व परवाने जवळ न बाळगता बेकायदेशीरपणे वाहतूक करणे आणि अवैध प्रवासी वाहतूक सुरू असल्याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन मंत्री (परिवहन), महाराष्ट्र राज्य व  परिवहन आयुक्त यांच्या निर्देशानुसार तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील ६ वायुवेग पथके व एसटी पथक तैनात करण्यात आले आहेत.  शहर व जिल्ह्याच्या विविध भागांत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर मोटार वाहन कायद्यातील तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात आली. यात दोषी आढळलेली एकूण  २०२ वाहने आढळली आहेत. 

त्यांना या करिता एकूण  रु. २०,२७,०००/ इतका दंड ठोठावण्यात आला आहे. अवैध वाहतुकीमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असून, भविष्यातही अशा प्रकारची धडक मोहीम सातत्याने सुरू राहणार आहे. तरी सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनांवी कागदपत्रे, विमा आणि चालक परवाना (License) वैध ठेवाबा, तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

Post Views: 9
Previous Post

जोडबसवण्णा चौकातील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटवले

Next Post

बसस्थानकावरील व विद्यालयासमोरील अनधिकृत होर्डिंग्ज ताबडतोब हटविणयाची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बसस्थानकावरील व विद्यालयासमोरील अनधिकृत होर्डिंग्ज ताबडतोब हटविणयाची मागणी

बसस्थानकावरील व विद्यालयासमोरील अनधिकृत होर्डिंग्ज ताबडतोब हटविणयाची मागणी

ताज्या बातम्या

गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

गुणवंत विद्यार्थी हेच संस्थेचे वैभव – प्रा.नीलिमा कुलकर्णी

May 5, 2026
सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

May 5, 2026
रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

रेवणसिद्ध फुलारी दिव्यांग (अंध ) ५६.३३ % गुण घेऊन बारावी उत्तीर्ण

May 5, 2026
चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

चिखर्डे येथे २००४-०५ च्या दहावी बॅचचा स्नेह मेळावा 

May 5, 2026
ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

ग्रामीण रुग्णालयातील कारभाराविरुद्ध रास्ता रोको आंदोलन

May 5, 2026
अनिल पाटील यांच्या साहित्यकृतीचा पुण्यात ‘तितिक्षा’तर्फे गौरव

अनिल पाटील यांच्या साहित्यकृतीचा पुण्यात ‘तितिक्षा’तर्फे गौरव

May 5, 2026
सीईओ’ कुशल जैन यांची वसतीगृहांना अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून

सीईओ’ कुशल जैन यांची वसतीगृहांना अचानक भेट; विद्यार्थ्यांच्या अडचणी घेतल्या जाणून

May 5, 2026
कडक बंदोबस्तात नीट परीक्षा शांततेत पार; १५ केंद्रांवर ५,५६६ विद्यार्थ्यांची उपस्थिती

कडक बंदोबस्तात नीट परीक्षा शांततेत पार; १५ केंद्रांवर ५,५६६ विद्यार्थ्यांची उपस्थिती

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0846818

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697