Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेले अनाधिकृत प्रवेशव्दार हटवा !

तरुण भारतbyतरुण भारत
April 28, 2026
in editor
0
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेले अनाधिकृत प्रवेशव्दार हटवा !
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना – उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून, जालना शहरात सार्वजनिक रस्त्यावर उभारण्यात आलेले अनाधिकृत प्रवेशव्दार/कमानी हटवा व संबंधीत जालना शहर महापालिकेचे अधिकारी, गुत्तेदार यांच्याविरूध्द कारवाई  करावी अशी मागणी जालना समाचारचे संपादक विकासकुमार बागडी यांनी  केली आहे.

सदर प्रकरण हे सार्वजनिक निधीचा अपव्यय व कायद्याचे उल्लंघन असल्यामुळे  संबंधीतांवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे.
याबाबत जालना शहर महापालिकेच्या आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, जालना महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी स्थानिक व्यक्ती, राजकीय पदाधिकारी तसेच संबंधित ठेकेदारांकडून देवी-देवता, महापुरुष व वैयक्तिक नावे यांच्या नावाने मोठ्या प्रमाणावर प्रवेशद्वार व कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. शहरामध्ये अशा प्रकारच्या 50 पेक्षा अधिक कमानी व प्रवेशद्वार अस्तित्वात आहेत.

महाराष्ट्र शासन, ग्राम विकास विभाग यांचे शासन परिपत्रक क्र. व्हीपीएम 2017/प्र.क्र.421/पांरा-3, दिनांक 16 एप्रिल 2018 नुसार सार्वजनिक रस्त्यांवर अशा प्रकारच्या बांधकामांवर स्पष्ट बंदी घालण्यात आलेली आहे. तसेच सदर परिपत्रक मा. उच्च न्यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांच्या निर्देशांनुसार जारी करण्यात आले असून, कक्ष अधिकारी श्री. रा. अ. ताठरे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित आहे.


सार्वजनिक रस्त्यावरील प्रवेशद्वार कमानी बाबत शासन निर्णय दिनांक 16 एप्रिल 2018. तथापि, वरील शासन आदेश अस्तित्वात असतानाही जालना महानगरपालिकेमार्फत व संबंधित अधिकाऱ्यांकडून शासन आदेशाचे स्पष्ट उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कमानी व प्रवेशद्वार उभारण्यात आलेले आहेत, ही अत्यंत गंभीर बाब आहे.


जालना शहरातील सर्व अनधिकृत प्रवेशद्वार व कमानींचे तात्काळ सर्वेक्षण करून अधिकृत यादी तयार करून जाहीर करावी. सर्व बेकायदेशीर कमानी व प्रवेशद्वार 1 महिन्याच्या आत पूर्णपणे हटविण्यात याव्यात. शासन परिपत्रकाचे उल्लंघन करून केलेल्या सर्व कामांवरील बिल तात्काळ स्थगित करावीत. सदर काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांची नावे जाहीर करून, त्यांच्याकडून झालेल्या खर्चाची पूर्ण वसुली करण्यात यावी.


या प्रकरणात जबाबदार असलेल्या अभियंता यांच्यावर शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात यावी. संबंधित लेखा अधिकारी यांनी नियमबाह्य बिल मंजूर केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. शासनाच्या स्पष्ट बंदीनंतरही कामे करणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून विभागीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. जालना महानगरपालिकेकडून झालेल्या या शासन आदेशाच्या उल्लंघनाबाबत स्वतंत्र जबाबदारी निश्‍चित करून, दोषींवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.


जालना महानगरपालिकेच्या मीटिंग शाखेमार्फत प्रवेशद्वार व कमानी संदर्भात दिलेल्या सर्व मंजुरी/ठराव तात्काळ रद्द करण्यात यावेत. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या कोणत्याही कामांना राजकीय दबाव, प्रभाव किंवा आर्थिक व्यवहार (गैरव्यवहार) यांच्या आधारे मंजुरी दिली जाणार नाही, याबाबत स्पष्ट व कडक निर्देश निर्गमित करण्यात यावेत नसता लोकशाही मार्गाने आंदोलन अथवा उपोषण करण्याचा इशारा विकासकुमार बागडी यांनी दिला आहे.  

Post Views: 42
Previous Post

वंदेभारतचा पुण्यात अपघात #public #viral #solapurnews #marathinews #breakingnews

Next Post

मुंबई – सोलापूर वंदे भारत रुळावरून घसरली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मुंबई – सोलापूर वंदे भारत रुळावरून घसरली

मुंबई - सोलापूर वंदे भारत रुळावरून घसरली

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914619

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697