Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उमरी तालुक्यात भारत फायनन्स कंपनीच्या घोटाळा ; बचतगट महिलानां गंडविल्याची तक्रार .

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 17, 2024
in top news
0
उमरी तालुक्यात भारत फायनन्स कंपनीच्या घोटाळा ; बचतगट महिलानां गंडविल्याची तक्रार .
0
SHARES
138
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

उमरी तालुक्यात भारत फायनन्स कंपनीच्या घोटाळा ; बचतगट महिलानां गंडविल्याची तक्रार .

*भारत फायनान्सच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करा – शेख आरीफ निमटेककर.

उमरी ( प्रतीनीधी )
उमरी तालुक्यातील भारत फायनन्सचे अधिकारी व कर्मचारी दलालांना हाताशी धरून गोरगरीब महिलांची फसवणूक करून लाखो रुपयांचा अधिक व्याज स्वरूपात गंडवित असल्याचे आरोप झुंजार क्रांती सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख शेख आरीफ निमटेककर यांनी उमरी तहसीलदार यांना निवेदन देवून केले आणि त्यांच्या एजन्ट – चौकशी करून सामान्य गोरगरीब महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे .

सविस्तर वृत्त असे की उमरी तालुक्यातील संपूर्ण खेडे पाडयात मोठ्या प्रमाणात भारत फायनान्सचे महिलांचे बचतगट आहेत सदर कर्मचारी हे दिलेल्या फायनान्सची रक्कम वसुली करण्यासाठी दर आठवड्याला गावा गावात जातात आणि वसुली करुन घेतात आणि तगादा लागवतात कार्यवाहीची धमकी देतात त्यामुळे अनेक ठिकाणी या भारत पायन्स च्या तगादयामुळे आत्महत्या च्या घटना घटल्या आहेत परंतु सध्या भारत फायनान्सचे कर्मचारी हे महिलांना कोणतीही पूर्वकल्पना न देता यांचे नावे हप्ते व कर्ज चालू असतांना सुध्दा गावातील लालसी दलालाना
हाताशी धरून दोघांनी संगणमत करून त्या गोरगरीब महिलांना भुलथापा देऊन तिचे थ्मस घेऊन दुसरे कर्ज प्रकरण मंजूर करून घेवून तुमच्या खात्याला एक हजार रुपये विमा आला,

किंवा तुमचे अगोदरचे पैसे आलेले आहेत ते तुम्ही काढून घ्या नाहीतर तुम्हाला दूसरे लोन मिळणार नाही असे सांगून कर्मचारी किंवा दलालांच्या ओळखीच्या सि.एस.पी. केंद्रांवर किंवा तालुक्याच्या शाखेत त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्याचा अंगठा घेवून त्यांच्या खात्यातून पैसे परस्पर काढून घेवून त्या महिलांना सांगीतल्या प्रमाणे एक हजार रुपये देऊन पाठवुन देतात यामध्ये सि एस पी केंद्र चालक पण त्या महिलांना सांगत नाही की तुमच्या खात्यात एवढी रक्कम आहे म्हणून सांगत नाही कर्मचारी,दलाल आणि अधिकारी यांच्या संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करीत व्याज जादा दराने वसुल करीत भारत फायनान्स कंपनीचे अधिकारी व कर्मचारी हे बिनधास्त पणे गोलमाल पद्धतीने महिलेची फसवणूक करीत असल्याचे आरोप झूंजार क्रांती सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख शेख आरीफ निमटेककर यांनी केले आहे.या भारत फायनन्सच्या कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी, दलालांची अफारातफर एखाद्या महिलेला कळाल्यास ती महिला उघड करण्याचा प्रयत्न केल्यास त्या महिलेला कर्मचारी व दलाला मार्फत तीला जिने मारण्याची धमकी दिल्याचे प्रकार उघडकीस आले आहे तुझा विमा आहे तु मेल तरी आम्हाला कांही फरक पडत नाही अशी वर्चड भुमिका घेत असल्याने बचत गटमहिला मध्ये भितीचे वार्तावरण पसरले आहे .

कुठे जा या पुढे तुला तुला कोणतेही कर्ज मिळू देणार नाही तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे सिव्हील
खराब करून तुझे नाव काळ्या यादीत टाकुन देऊ अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जातात यामुळे महिला समोर येऊन तक्रार करण्यासाठी घाबरतात विनाकारण खेड्यातील महिलाना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.त्यामुळे उमरी तहसीलदार या सर्व प्रकरणाची कसुन चौकशी करून दोषीं व्यक्तींवर कारवाई करुन गोरगरीब महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे .

यावेळी झुंजार क्रांती सेनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख शेख आरीफ निमटेककर, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे मराठवाडा अध्यक्ष उद्धव मामडे , पत्रकार पिराजी कराडे, अखिल भारतीय एल्गार सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष साईनाथ गुजरवाड,लोकस्वराज्य आंदोलनचे तालुकाध्यक्ष गंगाधर गायकवाड व धाडस सामाजिक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सदाशिव बोईनवाड सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 19
Previous Post

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे दिंडीचे आयोजन- विठ्ठल रूख्मिणीच्या वेशभुषेतील विद्यार्थ्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

Next Post

दत्तात्रय तिपणे यांना युथ सोशल आयकॉन अवॉर्ड

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दत्तात्रय तिपणे यांना युथ सोशल आयकॉन अवॉर्ड

दत्तात्रय तिपणे यांना युथ सोशल आयकॉन अवॉर्ड

ताज्या बातम्या

हिप्परगा तलावात बुडून तरुणाचा मृत्यू #viral #solapurnews #news

May 29, 2026

बी सी गर्ल्स हॉस्टेल व बालगृहाची सभापती संस्कृती सातपुते यांनी केली अचानक पाहणी #solapurnews #news

May 29, 2026

सोलापूरकरांनो मुंबईसाठी धावणार विशेष रेल्वे #solapurnews #viral #news

May 29, 2026

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली पहिल्याच दिवशी धडक कारवाई #viral #news #marathinews

May 29, 2026

सोलापुरात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून #viral #solapurnews

May 29, 2026

ईदसाठी आलेल्या हनीफ सोबत घडले विचित्र जागीच झाला मृत्यू

May 29, 2026

जरांगे पाटील करणार पुन्हा आंदोलन #viral #marathinews#news

May 29, 2026

पोलिसांनी मृत घोषित केलेली महिला जिवंत येऊन उभी राहिली पोलीस स्टेशनात

May 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886002

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697