Tuesday, November 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

करमाळ्यात उमेदच्या बचत गटातुन दोन दिवसात एक लाख रुपयाहून अधिक रकमेची उलाढाल

तरुण भारतbyतरुण भारत
November 9, 2026
in west maharashtra
0
करमाळ्यात उमेदच्या बचत गटातुन दोन दिवसात एक लाख रुपयाहून अधिक रकमेची उलाढाल
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जेऊर – करमाळ्यात उमेदच्या बचत गटा मधून दोन दिवसात एक लाख रुपयाहून अधिक रकमेची उलाढाल झाली असून अवघ्या सात-आठ बचत गटाच्या स्टॉलच्या माध्यमातून मोठी उलाढाल होत असून दिवाळीच्या शुभ प्रसंगी नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या बचत गटांनी स्वतःहून अनेक विविध वस्तूंची निर्मिती केली असून यातून उमेदच्या सहकार्यांमधून हे बचत गट अतिशय शक्तिशाली पणे कार्यरत आहेत. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर करमाळा जेऊर रस्त्यावरील डाकघर च्या प्रांगणात या स्टॉलची उभारणी करण्यात आली होती. याचा शुभारंभ पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे व उपसभापती अँड अजित विघ्ने यांच्या हस्ते स्टॉल वरील वस्तूच्या विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक दीपक चव्हाण पंचायत समितीचे सदस्य स्वप्निल काळे, पंचायत समितीचे माजी सभापती शेखर गाडे, वकील संघाच्या माजी अध्यक्ष ॲड  सविता शिंदे, तालुका अभियान व्यवस्थापीका सुषमा बिचुकले, तालुका व्यवस्थापक योगेश जगताप, विनोद गरड,चंद्रकांत माने, प्रभाग समन्वयक हनुमंत पवार, शुभम निमगिरे, प्रथमेश माने, अविनाश शेवाळे, विजया गायकवाड, ब्लॉक अँकर अभय पाटील, कृषी व्यवस्थापक महावीर नरसाळे, सागर पोरे, दादा शिंदे, नितिन झिंजाडे, आगार प्रमुख प्रमोद शिंदे , बँक ऑफ इंडिया मॅनेजर व संपूर्ण टिम, पंचायत समिती सर्व विभाग अधिकारी व पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
या वेळी विविध विभागाचे अधिकारी तसेच पदाधिकारी यांनी आवर्जून या महोस्तव ला भेट देऊन महिलांना मार्गदर्शन केले तसेच महिलांनी बनवलेली वस्तू ची खरेदी केली. उमेद च्या माध्यमातून आज महिला आपली ओळख निर्माण करून आर्थिक सामाजिक दृष्ट्या सक्षम होत आहेत.. उद्योजिका होत आहेत.
चौकट
यांनी घेतला होता सहभाग…
नवी दिशा स्वयं सहायता समूह-स्वाती आबा कुंभार (बीटरगाव श्री),  श्री गणेश स्वयं सहायता समूह -आस्था दत्तात्रय वाघमोडे (बिटरगाव श्री), कन्हैया स्वयं सहायता समूह- सुदामती बबन ननदरगे (पोथरे), जय मल्हार स्वयं सहायता समूह -विजया अप्पा डोलारे (भालेवाडी), श्री गजानन स्वयं सहायता समूह -नेहा सौरभ शास्त्री (देवीचा माळ), शिवराय स्वयं सहायता समूह- वैशाली बंकट पवार (देवीचा माळ), जानवी महिला स्वयं सहायता समूह – , ललिता दत्तात्रय कुंभार (कुंभारगाव), शिवरत्न महिला स्वयं सहायता समूह-सोनाली नलवडे (देवळाली) , शीतल महिला स्वयं सहायता समूह-  पुष्पा महादेव सरडे (चिखलठाण ),राजमाता महिला स्वयं सहायता समुह-अर्चना अशोक टकले (वरकुटे).
चौकट
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष  पंचायत समिती करमाळा (उमेद)यांच्या विद्यमानाने रुक्मिणी दिवाळी  महोत्सव साजरा करण्यात आला. या महोत्सवात लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे उमेशच्या माध्यमातून शेकडो बचत गटाच्या कुटुंबाला हातभार लाभत आहे यामध्ये सातत्याने वाढवत आहे यासाठी गटविकास अधिकारी डॉ अमित कदम हे सहकार्य करत आहे बचत गटातील सदस्यांनी अजून सक्रियपणे काम करणे आवश्यक आहे.
… सुषमा बिचकुले, व्यवस्थापिका, तालुका अभियान
Views: 16
Previous Post

शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल यशवंतनगर मध्ये दिवाळी पार्टीचे आय

Next Post

सायकल रायडर्स असोसिएशनच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी निलकंठ शिंदे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सायकल रायडर्स असोसिएशनच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी निलकंठ शिंदे

सायकल रायडर्स असोसिएशनच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी निलकंठ शिंदे

ताज्या बातम्या

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

पंढरपूरच्या सफाई कामगारांना ६०० चौ. फुटांचे हक्काचे घर!

November 9, 2026

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कुणावर इतके संतापले?

November 9, 2026

#diwalispecial #diwali2026 #solapurnews #maharashtra

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1485103

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!