Tuesday, August 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पिंपरीत अकॅडमीच्या संचालकाला बेड्या

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 6, 2024
in crime
0
दहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, पिंपरीत अकॅडमीच्या संचालकाला बेड्या
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 यवतमाळ येथे आरोपीने २०२१ मध्ये सेमिनार घेतला होता. या सेमिनारनंतर मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीची या ॲकडमीत ऍडमिशन घेतली.

 

 

पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकाने दहावीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी या संचालकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेने पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

नौशाद शेख (वय ५८) असे अटक करण्यात आलेल्या संचालकाचे नाव आहे. त्याच्यासोबत एका तरुणीला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी १६ वर्षीय पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पिंपरी चिंचवड येथील रावेत येथे हा प्रकार घडला आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नौशाद शेख हा पिंपरी चिंचवड शहरात क्रिएटिव्ह ॲकडमी या नावाखाली निवासी शाळा चालवतो. या निवासी शाळेत राज्यभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येत आहेत. तसेच आरोपी शेख हा विविध जिल्ह्यात जाऊन सेमिनारच्या माध्यमातून मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करतो.

 

 

त्यात यवतमाळ येथे आरोपी शेख याने २०२१ मध्ये सेमिनार घेतला होता. या सेमिनारनंतर मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीची या ॲकडमीत ऍडमिशन घेतली. त्यानंतर २०२२ मध्ये या आरोपी संचालकाने तो राहत असलेल्या फ्लॅटवर बोलावून घेत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र पिडीत मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका यातून करून घेतली होती. मात्र त्यानंतर देखील तो तिला त्रास देताच होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये आरोपीने संबधित मुलीला “तुला उटणे लावून आंघोळ घालून देतो” असे म्हणत विनयभंग केला. त्यानंतर तिच्याशी जबरदस्तीने संबंध प्रस्तापित केले. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

 

 

काही दिवसानंतर मुलगी दबावाखाली रहात होती. त्यानंतर विद्यार्थिनीने कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगितला. हे ऐकल्यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी या गोष्टीतून सावरत थेट पिंपरी चिंचवड पोलिसांना सर्व हकिगत सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत या नराधम संचालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

 

 

अशा घटना कुठल्याही मुलींबाबत घडल्या असतील तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, यातून पुढची घडणारी मोठी घटना टाळण्यासाठी मदत होईल, असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post Views: 77
Previous Post

दौऱ्यापूर्वी मनोज जरांगे पाटलांची पत्रकार परिषद

Next Post

गोयल मुंबईतून लोकसभा लढण्याचे संकेत; सर्वाधिक मताधिक्क्यानं विजयी भाजप खासदाराचा पत्ता कट?

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
गोयल मुंबईतून लोकसभा लढण्याचे संकेत; सर्वाधिक मताधिक्क्यानं विजयी भाजप खासदाराचा पत्ता कट?

गोयल मुंबईतून लोकसभा लढण्याचे संकेत; सर्वाधिक मताधिक्क्यानं विजयी भाजप खासदाराचा पत्ता कट?

ताज्या बातम्या

आ देशमुख म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाचे नक्की ऐका #solapur #getmoreviews #getrich

August 4, 2026

Gen z चा मुख्यमंत्र्या सोबत नारा #marathinews #maharashtranews #getmoreviews #getmoresubscribers

August 4, 2026

राऊताना माण मधून आला आहेर #viral #news #marathinews

August 4, 2026

माजी राज्यपाल व गुणवत्तापूर्वक शिक्षण देणाऱ्या पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांचं निधन #marathinews

August 4, 2026

नगर अभियंता अकुलवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवा #solapurnews

August 4, 2026

पहा धडकी भरणारा प्रसंग #viral

August 4, 2026

आता सरकारी सेवेतील डॉक्टरांना खासगी प्रॅक्टिस करता येणार नाही #viral

August 4, 2026

पुण्यात बाईक रायडर्सची पोलिसांनी जिरवली #viral#cmomaharashtra #marathinews

August 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1026494

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!