Tuesday, July 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ अर्धा किलोमीटर रस्त्यावर विजेचे खांब

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
September 4, 2024
in solapur
0
सार्वजनिक बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ अर्धा किलोमीटर रस्त्यावर विजेचे खांब
0
SHARES
80
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

त. भा., दि . 4 प्रतिनिधी
वाळूज महानगर : गेल्या कित्येक दिवसापासून साजापूर मार्गे भांगशीमाता गडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ मठे खड्डे झाले होते, नुकत्याच या रस्त्यावर सिमेंटीकरण करून नवीन दुपदरी रस्ता तयार कऱण्यात आला आहे. परंतु दौलताबाद रस्त्याकडून भांगशीमाता गडाकडे जाणाऱ्या डाव्या बाजूच्या रस्त्यावर मध्यभागी अर्धा किलोमीटर परिसरात विद्युत पोल उभे आहे. या पोलला धडकून एखादा गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाळूज परिसरातील भांगसी माता गडाकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे तसेच याच परिसरात आरटीओचे कार्यालय असून या मार्गावर मोठ्या वाहनाची वर्दळ नेहमी असते.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात आलेल्या या सिमेंट रस्त्यांच्या बांधकामावेळी रस्त्यात येणारे अर्धा किलोमीटर परिसरातील रोडवरील विद्युत पोल काढण्यात आलेले नाही. हे पोल रस्त्याच्या मधोमध असून, मृत्यूला निमंत्रण देतांना दिसून येत आहे. महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम यांचा सावळा गोंधळ यामधून दिसून येत आहे.

एरवी नागरिकांकडून कडक वसुली करण्याची मोहीम महावितरण तातडीने राबविते आपले काम किती प्रामाणिक आहे हे दाखविते. परिणामी बिल न भरल्यास वीज प्रवाह खंडित करते. त्याच प्रमाणे आता महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्यामधील विजेचा खांबांपासून एखादा अपघात होऊन मृत्यूची वाट बघत आहे का?

असा सवाल नागरिक करत आहे.
रस्त्यामध्ये विद्युत खांब येत असतानाही ठेकेदाराने रस्त्याचे काम उरकून घेतले आहे विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने ‘सावधान या रस्त्यावर विद्युत खांब आहेत वाहने सावकाश चालवा’ अशा आशयाचे पोस्टर लावून मोकळे झाले आहे.

या वर्दळीच्या ठिकाणावर विद्यार्थी, पालक, नागरिक, शेतकरी ये-जा करत असतात. या रस्त्यांच्या मध्यभागी येणाऱ्या विजेच्या खांबांची त्वरित व्यवस्था करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करित आहे. महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग याविषयी काय भूमिका घेते की होणाऱ्या अपघाताची जबाबदारी घेते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Post Views: 27
Previous Post

मुखेड – हिब्बट – देगलुर रोडचा प्रश्न सोडविण्यासाठी विद्यमान लोकप्रतिनिधी लक्ष घालतील काय ?

Next Post

कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे

कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे

ताज्या बातम्या

डॉ . यशवंत कुलकर्णी यांची शासनाच्या स्टॅटेस्टीकल डेटाबेस समितीवर निवड

डॉ . यशवंत कुलकर्णी यांची शासनाच्या स्टॅटेस्टीकल डेटाबेस समितीवर निवड

July 28, 2026

पीकस्पर्धा २०२६ : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; राज्यस्तरावर ₹५० हजारांपर्यंत बक्षीस

July 28, 2026

सरळसेवा परीक्षा पारदर्शक पद्धतीने; गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क

July 28, 2026

भविष्य निर्वाह निधीचे (जीपीएफ) वार्षिक विवरणपत्र सेवार्थवर उपलब्ध

July 28, 2026

अभय योजनेत गाळे सीलचे उद्दिष्ट पूर्ण न केल्याने १४ कर्मचाऱ्यांवर दंड

July 28, 2026
महिलांसाठी कल्याण योजनांची सुवर्णसंधी; पंचायत समितीतच ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महिलांसाठी कल्याण योजनांची सुवर्णसंधी; पंचायत समितीतच ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

July 28, 2026

बैल सजविण्याच साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

July 28, 2026
रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे 

रोटरी क्लबचे कार्य म्हणजे समाजसेवेचा आदर्श – नगरसेवक महेश इंगळे 

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1007775

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!