Sunday, November 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसअध्यक्षपदी शेख महेमूद यांंची

तरुण भारतbyतरुण भारत
November 6, 2025
in marathwada
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


जालना – जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पाट (अजित दादा पवार गट) च्या शहर जिल्हाध्यक्षपदी समाजमनाला आपलेसे करणारे, फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे ज्येष्ठ नेते आणि कुशल संघटक शेख महेमूद यांची निवड करण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी पत्राद्वारे ही नियुक्ती केली असून बुधवारी जालना येथील पक्ष कार्यालयात माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


यापूव काँग्रेस पक्षात महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे शेख महेमूद यांनी काही दिवसांपूवच काँग्रेसच्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा दीर्घ कार्यकाळ, सर्वसमावेशक नेतृत्व शैली आणि समाजघटकांमध्ये असलेला व्यापक संपर्क पाहता ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 25 वर्षांहून अधिक काळ त्यांनी काँग्रेस पक्षात विविध पदांवर राहून संघटन बांधणीचे काम केले. सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रिय असून फुले-शाहू-आंबेडकर विचारांनी प्रेरित लोककल्याणाचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.

स्थानिक स्वराज्य निवडणुका लक्षात घेता जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना शेख महेमूद यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार पक्ष नेतृत्वाने त्यांना शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली. या प्रसंगी माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार शिवाजीराव चोथे, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. नाझेर काझी, प्रदेश सरचिटणीस रवींद्र तौर, अण्णासाहेब खंदारे तसेच विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

नियुक्ती स्विकारल्यानंतर शेख महेमूद यांनी पक्षावर विश्वास ठेवल्याबद्दल नेतृत्वाचे आभार मानले व जालना शहरातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी व संघटना दमदार करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. शेख महेमूद यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पक्षात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

Views: 65
Previous Post

कार्तिक पौर्णिमेनिमित्त छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दीपोत्सव

Next Post

निवडणुकांमध्ये ७० टक्के तरुणांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

निवडणुकांमध्ये ७० टक्के तरुणांना संधी देण्याचे पक्षाचे धोरण

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेच्या प्रलंबित प्रश्नांवर डॉ. पृथ्वीराज माने आक्रमक; प्रशासनाच्या कार्यवाहीचा मागितला हिशेब!

November 7, 2026

चिंचणी, उंदरगाव, चिणकेची राज्यस्तरीय कामगिरी; अनुक्रमे ५०, ३० आणि २० लाखांची बक्षिसे तभा वृत्तसेवा,

November 7, 2026
सोलापूरला स्थानिक पालकमंत्री द्या; भाजप नेते समाधान केचे यांची मुख्यमंत्री  प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

सोलापूरला स्थानिक पालकमंत्री द्या; भाजप नेते समाधान केचे यांची मुख्यमंत्री  प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

November 7, 2026
३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा; प्रहार संघटनेची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा; प्रहार संघटनेची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

November 7, 2026
नागनाथ विद्यालय मोहोळ उपविजेता, राज्य शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा              

नागनाथ विद्यालय मोहोळ उपविजेता, राज्य शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा              

November 7, 2026
सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार : राजेंद्र मदने

सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार : राजेंद्र मदने

November 7, 2026
मानसिक आरोग्यासाठी ग्रंथालये आवश्यक : श्रीकांत मोरे

मानसिक आरोग्यासाठी ग्रंथालये आवश्यक : श्रीकांत मोरे

November 7, 2026
राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सई साप्तेचा मुद्रा पतसंस्थेतर्फे गौरव!

राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सई साप्तेचा मुद्रा पतसंस्थेतर्फे गौरव!

November 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1477403

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!