Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर विजयपूर महामार्गावरील साईडपट्टी गायब, गवताचे साम्राज्य वाढल्याने वाहनचालकांना त्रास

तरुण भारतbyतरुण भारत
October 27, 2025
in solapur
0
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापुर – सोलापूर विजयपूर महामार्गावरील हत्तूर ते सोरेगाव पर्यंत असणार्‍या साईडपट्टीवर गवत व काटेरी झुडुपांचे साम्राज्य वाढल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. सोलापूरसाठी असणारी जलवाहीनीही साईडपट्टीलगत आहे. त्यामुळे गवत काढून रस्ता खुला करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.


   सोलापूर विजयपूर महामार्गावर दुचाकी, चारचाकी व प्रवाशी बसची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू असते. या महामार्गावरून कर्नाटकसह इतर राज्यात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. म्हणून दोन वर्षापूर्वी या रस्त्याचे नूतनीकरण करून रूंदीकरण करण्यात आले. मात्र यावेळी ठेकेदारांनी साईडपट्टी न केल्याने त्या ठिकाणी शेतकरी शेतातील गवत व माती टाकत आहेत. सोलापूरसाठी असणार्‍या पंप हाऊसमधून पाणी सोडण्यात येते. ते पाणी घेण्यासाठी शेतकरी साईडपट्टी खोदून रस्त्यावर माती टाकतात. त्यामुळे या मातीवर गवत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच काटेरी झुडुपे वाढल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.


   हत्तूर ते सोरेगावपर्यंत शहरातील वाहनांची वर्दळ असते. शिवाय नोकरीसाठी ये जा करणार्‍या नोकरदारांचीही संख्या मोठी आहे. जिल्हा परिषद व व्यापारासाठीही वाहनचालकांची वर्दळ सुरू असते. प्रवाशी बस व चारचाकी वाहने एकाचवेळी रस्त्यावरून जात असल्यास दुचाकीस्वाराना बाजूला वाहन घेण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे गवत काढून रस्ता खुला करण्याची मागणी होत आहे.
…


…
जीवघेणा प्रवास
…
हत्तूर ते सोरेगाव पर्यंतच्या रस्त्यावरील साईडपट्टीच नसल्याने रात्री वाहने चालविताना खूप त्रास होत आहे. शेजारी पाण्याचा खड्डा व सोलापूरची जलवाहीनी असल्याने दुचाकी बाजूला घेणे जीवघेणा ठरत आहे. अनेक वेळा किरकोळ अपघात घडले आहेत. म्हणून साईडपट्टीवरील गवत काढून रस्ता खुला करावे.

शिवानंद बंडे, सरपंच नांदणी,
तालुका दक्षिण सोलापूर

Post Views: 47
Previous Post

कलाकार मानधन योजना अडकली कागदपत्रांच्या जंत्रीत, जाचक नियम शिथिल करण्याची होतेय मागणी 

Next Post

अमृत 2.0 आणि सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत 331 कोटींच्या भव्य विकासकामांची सुरूवात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अमृत 2.0 आणि सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेंतर्गत 331 कोटींच्या भव्य विकासकामांची सुरूवात

ताज्या बातम्या

सांगोल्यात जनगणनेदरम्यान शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू #marathinews

May 26, 2026

इंधनदरवाढी विरोध आणि कांद्याचे घसरलेले दर यासाठी केले आंदोलन #viral #maharashtranews

May 26, 2026

या कारणाने केली त्याने रस्त्यात पत्नीची हत्या #viral #maharashtranews

May 26, 2026

मनपा स्थायी समिती सभापती रंजिता चाकोतेनी सिद्धेश्वर तलावातील माशांवर काढणार तोडगा #solapurnews

May 26, 2026

कौटुंबिक वादातून चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

May 26, 2026

आंबेनळी घाटात १ हजार फूट खोल दरीत मोटार कोसळली ; ८ तरुण ठार #marathinews #viral

May 26, 2026
अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

May 26, 2026

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल; तिघे मित्र जखमी 

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0880248

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697