मुदखेड ता प्र मुदखेड तालुक्यातील सरेगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांच्या गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी चक्रधर कळणे पाटिल यांच्या आमरण उपोषणाचा सहाव्वा दिवस.
उपोषण करते चक्रधर कळणे पाटील यांची तब्येत बिघडत चालली आहे संबंधित अधिकारी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.