Thursday, April 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ना. पंकजाताईताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत ‘सामाजिक सेवा सप्ताह’

२१ ते २७ जुलै दरम्यान विविध सामाजिक उपक्रम; सेवा सप्ताहाचे उद्या उदघाटन

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 20, 2025
in political, marathwada, mumbai, top news
0
ना. पंकजाताईताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत ‘सामाजिक सेवा सप्ताह’
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तभा फ्लॅश न्यूज/परळी वैजनाथ : राज्याच्या पर्यावरण, वातावरणीय बदल, पशुसंवर्धन,मंत्री तथा जालना जिल्ह्ययाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसा निमित २१ ते २६ जुलै दरम्यान शहरात सामाजिक सेवा सप्ताह राबविण्यात येणार असून या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उदघाटन उद्या सोमवारी होत असून सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांनी केले आहे.

२१ तारखेला सकाळी ११ वा. ना. पंकजाताई मुंडे यांच्या अरुणोदय मार्केट मधील संपर्क कार्यालयात सेवा सप्ताहातील उपक्रमांचे उदघाटन होणार आहे.

सामाजिक सेवा सप्ताह

२१ ते २७ जुलै – आधार कार्ड अपडेट,प्रधानमंत्री आवास योजना, अर्बन २.० घरकुल नोंदणी बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजना नोंदणी स्थळ : पंकजाताई यांचे संपर्क कार्यालय, परळी वै.,ऊसतोड कामगार महिलांची आरोग्य तपासणी- स्थळ : उपजिल्हा रुग्णालय, मंगळवार २२ – रक्तदान शिबीर सकाळी ९ ते दुपारी ५ पर्यंत पंकजाताई यांचे संपर्क कार्यालय, बोधीवृक्ष वृक्षारोपण स.९.३० वा. स्थळ : भिमवाडी, स.१०.३० वा. स्थळ : हनुमान नगर,बुधवार २३ जुलै – सकाळी ९ वा. छत्री वाटप व कापडी पिशवी वाटप, सकाळी ११ वा., वह्या वाटप स.११.३० वा. माध्य. आश्रम शाळा, शिवाजी नगर, व१२ वा. विलाल उर्दू प्रा. शाळा, हमालवाडी येथे गुरुवार २४ जुलै – नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया मोफत आरोग्य तपासणी रक्त तपासणी, बीपी, ईसिजी, शुगर,कोलेस्ट्रॉल मोफत तपासणी वेळ : सकाळी १० ते दु. ५ स्थळः उपजिल्हा रुग्णालय, परळी, चित्रकला स्पर्धा वेळ स.९ वा.स्थळ : जिजामाता उद्यान, युवकांसाठी स्पर्धा परिक्षा करिअर व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन शिबीर ॲड. राहुल नावंदर (छत्रपती संभाजीनगर) वेळ : सकाळी ११ वा.स्थळ : वैद्यनाथ महाविद्यालय, परळी वै. शुक्रवार दि. २५ जुलै २०२५:ना. ताईसाहेबांच्या दिर्घायुष्यासाठी होम हवन,निवासी विद्यार्थ्यांसाठी भोजन स्थळः आर्य समाज गुरुकुल, नंदागौळ रोड.सकाळी ९ वा.शालेय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व वह्या वाटप स्थळ :वेळ सकाळी १०.३० सरस्वती विद्यालय, परळी वै. जिल्हा परिषद शाळा, परळी वैजनाथ.वेळ सकाळी ११. शनिवार दि. २६ जुलै २०२५ सकाळी ७ वा. श्री वैद्यनाथ प्रभुस अभिषेक स्थळ पंचम ज्योर्तिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर, परळी वै.,सकाळी ७.३० वा. श्री शनैश्वर मंदिर येथे महाआरती स्थळ : श्री वैद्यनाथ मंदिर पायथ्याशी, परळी वै. सकाळी ८ वा. सुगंधकुटी बौध्द विहार येथे बुध्दवंदना स्थळ: भिमनगर, परळी वै.सकाळी ८.३० वा. हुसेन शहावली दर्गा चादर चढवणे स्थळ: बंगला गल्ली, परळी वै. सकाळी ९ वा. अन्नपूर्णा देवी महाआरती स्थळ: श्रीरामदत्त मंदिर (बालाजी मंदिर), परळी वै.सकाळी १० वा. रुग्णाना फळे वाटप- स्थळ उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ.सकाळी ११ वा. महिला स्वच्छता कर्मचारी सन्मान स्थळ पंकजाताई संपर्क कार्यालय, परळी वै.सकाळी ११.३० वा. सुकन्या समृध्दी योजना नोंदणी स्थळ : पंकजाताई संपर्क कार्यालय, परळी वै.सकाळी १२ वा. शालेय विद्यार्थ्यांना ड्रेस/वही वाटप स्थळ : वैद्यनाथ शाळा/ज्ञानबोधिनी शाळा, गणेशपार, परळी वै.
रविवार दि. २७ जुलै २०२५ सकाळी ११ ते दुपारी कॅन्सर रोग निदान शिबीरतज्ञ डॉक्टर्स डॉ. शैलेष अग्रवाल(तोंड व घसा कर्करोग तज्ञ, छत्रपती संभाजीनगर), डॉ. उत्पल गायकवाड (रेडियेशन कर्करोग तज्ञ छत्रपती संभाजीनगर), डॉ. केतन शिरसाट, (मेडिकल ऑनकोलॉजिस्ट, छत्रपती संभाजीनगर) स्थळ : वेदांत होमिओ क्लिनीक, नाथ रोड, औद्योगिक वसाहत कॉम्प्लेक्स,परळी. भविष्याची दिशा युवा शक्तिचा सन्मान ग्रामीण तरुणांचे भविष्य, समस्या, संधी आणि संघर्ष प्रमुख वक्ते विलास बडे सहाय्यक संपादक, न्युज १८ लोकमत वेळ सकाळी ११ वा. स्थळ : लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंग मंदिर, परळी वैजनाथ.

या सामाजिक सेवा सप्ताहात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहराध्यक्षा उमाताई समशेट्टे यांनी केले आहे.

Post Views: 30
Previous Post

विश्वस्त संघटित झाल्यास मंदिरांवरील हल्ले थांबतील : श्री १००८ महामंडलेश्वर योगेशानंद गिरीजी महाराज

Next Post

पोलीस ठाण्यात रोहित पवार यांचा गोंधळ; अधिकाऱ्यांशी अरेरावी केल्याने गुन्हा दाखल!

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पोलीस ठाण्यात रोहित पवार यांचा गोंधळ; अधिकाऱ्यांशी अरेरावी केल्याने गुन्हा दाखल!

पोलीस ठाण्यात रोहित पवार यांचा गोंधळ; अधिकाऱ्यांशी अरेरावी केल्याने गुन्हा दाखल!

ताज्या बातम्या

घरात राहतो की स्मशानात..

April 15, 2026

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ४४ वे राष्ट्रीय अधिवेशनचे उद्घाटन १८ एप्रिल रोजी

April 15, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींना आ. रमेश कराड यांच्याकडून अभिवादन

April 15, 2026

श्रीपुर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले

April 15, 2026

मुसळेवाडी येथे ५० व्या अखंड हरिनाम सप्ताहास भाजपचे नेते आ.कराड यांची उपस्थिती

April 15, 2026

पारध येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

जि. प. मराठी प्राथमिक शाळेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली

April 15, 2026

श्री राजर्षी शाहू महाविद्यालया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

April 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0811872

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697