Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विज्ञानाच्या क्षितिजावर सोलापूरचा तारा: बाल वैज्ञानिक आयान तांबोळीची कांस्यपदकाला गवसणी

तरुण भारतbyतरुण भारत
April 16, 2026
in editor
0
विज्ञानाच्या क्षितिजावर सोलापूरचा तारा: बाल वैज्ञानिक आयान तांबोळीची कांस्यपदकाला गवसणी
0
SHARES
114
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​सोलापूर : ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर्स असोसिएशनतर्फे आयोजित अतिशय प्रतिष्ठित अशा ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा २०२५-२६’  चा निकाल जाहीर झाला असून. उमाबाई श्राविका व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता 6 वीचा विद्यार्थी चिरंजीव आयान हरूण तांबोळी याने कांस्य पदक (Bronze Medal) पटकावून जिल्ह्यची मान उंचावली आहे.

*​असा होता यशाचा मार्ग*

​विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि त्यांच्यातील तर्कशुद्ध विचारांना चालना मिळावी, यासाठी ही स्पर्धा तीन कठीण टप्प्यांत घेतली जाते.

१. लेखी परीक्षा: पहिल्या फेरीत विज्ञानातील मूलभूत ज्ञानावर आधारित परीक्षा.

२. प्रात्यक्षिक परीक्षा: दुसऱ्या फेरीत विद्यार्थ्यांच्या प्रयोग कौशल्याची चाचणी.

३. प्रकल्प व मुलाखत: अंतिम टप्प्यात ‘Action Research Project’ चे सादरीकरण आणि तज्ज्ञांकडून मुलाखत घेतली जाते.

​संशोधनाचा विषय: अविघटनशील प्लास्टिक कचऱ्याचे कृषी क्षेत्रावरील दुष्परिणाम :-  एक क्षेत्रीय अभ्यास ह्या विषयाअंतर्गत कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस सोलापूर ते तुळजापूर पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या यात्रेनंतर निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे जमिनीवर होणारे दुष्परिणाम शोधून त्यावरील उपाययोजना असा आपला शोधप्रबंध सादर केला होता. या प्रकल्पासाठी या मार्गावरील शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन या प्लास्टिक कचऱ्याचे जमिनीवर होणारे दुष्परिणाम जाणून घेतले.व यावर उपाययोजना म्हणून केवळ अभ्यासच नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवली.

आयानने केवळ समस्या मांडून न थांबता प्रशासनाकडे पाठपुरावाही केला आहे.

​त्याने ग्रामपंचायत आणि नगरसेवक यांना भेटून सार्वजनिक ठिकाणी तात्पुरत्या कचरा कुंड्या बसवण्याची विनंती केली.

​सामाजिक संस्थांना ‘अन्नदान’ किंवा ‘पाणी वाटप’ करताना प्लास्टिक प्लेट्स व कपांऐवजी पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन केले.

​त्याच्या या पुढाकारामुळे सोलापूर महानगरपालिका हद्दीत कचरा कुंड्या बसवण्याचे आश्वासनही त्याला मिळाले आहे.

​शाळेतील प्लास्टिक बंदीच्या नियमामुळे प्रोत्साहित झालेल्या आयानच्या या वैज्ञानिक आणि सामाजिक कार्याचे शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले आहे.अशा या पर्यावरणपूरक संशोधनावर सखोल अभ्यास करून त्याने मांडलेल्या सविस्तर प्रबंधाची दखल घेत दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी मुंबई येथे झालेल्या यशवंतराव नाट्य सभागृहामध्ये त्याला कांस्यपदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

 चिमुकल्या वयात इतका मोठा विचार करणाऱ्या आयानचे सर्वत्र खूप कौतुक होत आहे.

 हा प्रकल्प यशस्वीरित्या सादर करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.सुकुमार मोहोळे, सौ. दीप्ती शहा मॅडम उपमुख्याध्यापिका पंडित मॅडम, पर्यवेक्षक श्री.बाळासाहेब पौळ वर्गशिक्षिका सौ.पल्लवी खांडवे, विज्ञान विषयशिक्षिका सौ.उपाध्य मॅडम,सोनटक्के मॅडम बेळळे मॅडम व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख श्री.पाटील सर व पालक यांचेही मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

​​

Post Views: 148
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त  शालेय साहित्य वाटप

Next Post

विश्वभूषण डॉ.  बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विश्वभूषण डॉ.  बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान

विश्वभूषण डॉ.  बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान कडून प्रशांत माळवदे यांचा सन्मान

ताज्या बातम्या

तुफान पावसाने दिल्ली विमानतळावर तारांबळ #viral #newsupdate #news

June 8, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारात दिसली अजित दादांची झलक आरोग्य कर्मचाऱ्यांना झापले #maharashtranews

June 8, 2026

कालबाह्य चिवड्याने तरुणास विषबाधा; मंठ्यात संतापाची लाट

June 8, 2026
सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

June 8, 2026

मुंबईत लाईव्ह कॉन्सर्ट मध्ये तरुणाचा नशेमुळे बळी #viral #maharashtranews #marathinews

June 8, 2026

लोकमंगल को ऑप बँकेच्या अत्याधुनिक डेटा सेंटरचे उद्घाटन संपन्न #solapurnews #marathinews

June 8, 2026

इन्कमटॅक्स मध्ये नोकरीचे आमिष दाखवत सहा जणांना सव्वा पाच लाखांचा गंडा घातला #marathinews

June 8, 2026

पावसाचे पाणी कारखान्यात पडू नये म्हणून तो पत्र्यावर चढला आणि क्षणात जीव गेला #solapurnews

June 8, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0899579

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697