अकलूज – नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आज आम्रबनातील श्री ची सालंकृत महापुजा करण्यात आली आहे.
या महापुजेसाठी आंब्याची आकर्षक पुजा करण्यात आली होती.
हि महापुजा पहाण्यासाठी भाविक व भक्तांनी मोठी गर्दी केली होती..(छायाचित्र:-केदार लोहकरे, अकलूज)


























