Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तीन दिवसाआड पाणीपुरवठा वेळापत्रकाचे काटेकोर पालन करा

तरुण भारतbyतरुण भारत
April 8, 2026
in editor
0
तीन दिवसाआड पाणीपुरवठा वेळापत्रकाचे काटेकोर पालन करा
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : वीजपुरवठा खंडित होणे, यंत्रणेमधील त्रुटी किंवा नियोजनाचा अभाव यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे अजिबात सहन केले जाणार नाही. स्काडा प्रणालीचा पूर्ण क्षमतेने वापर करून पाणी वितरण अधिक पारदर्शक आणि नियंत्रित पद्धतीने करावे. शहरातील पाणीपुरवठ्याचे प्रभावी नियोजन करण्यावर भर देत तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे. प्रत्येक विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात नियमित पाहणी करून समस्या तात्काळ सोडवाव्यात, असे सक्त आदेश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले. 

          शहरातील पाणीपुरवठा  नियोजित व सुरळीत करण्याच्या दृष्टीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह येथे आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली.या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, सार्वजनिक आरोग्य अभियंता वेंकटेश चौबे, सिद्धेश्वर उस्तुर्गे आणि विभागीय अधिकारी, कनिष्ठ अभियंते, चावीवाले संबंधित कर्मचारी तसेच महावितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

         बैठकीत स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या स्काडा (‘SCADA’ – Supervisory Control and Data Acquisition) प्रणालीबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात आले. या आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून पाणीपुरवठा यंत्रणेवर रिअल-टाईम नियंत्रण ठेवणे, गळती शोधणे, दाब व्यवस्थापन आणि पाण्याचे योग्य वितरण सुनिश्चित करणे शक्य होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

         शहरातील पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होण्यामागील प्रमुख कारणांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. विशेषतः महावितरणकडून होणाऱ्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे पाणी उचल केंद्रे (पंपिंग स्टेशन) प्रभावित होत असून त्याचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या पाण्यावर होत असल्याचे निदर्शनास आले. यावर उपाययोजना म्हणून महावितरण अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या समन्वयातून अखंड वीजपुरवठा देण्याची जबाबदारी पार पाडावी, असे निर्देश देण्यात आले.

            यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे अत्यंत गरजेचे आहे. नागरिकांना वेळेत आणि पुरेशा प्रमाणात पाणी मिळणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे स्पष्ट केले. 

पाणी वितरण व्यवस्था मजबूत करण्यावर चर्चा 

          या बैठकीत पाण्याचे टप्पे (रोटेशन) निश्चित करणे, गळती रोखणे, जलसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करणे तसेच नागरिकांना कमी त्रास होईल अशा पद्धतीने वितरण व्यवस्था मजबूत करण्याबाबतही सखोल चर्चा करण्यात आली. सोलापूर शहरातील पाणीपुरवठा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. 

Post Views: 29
Previous Post

श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीची भक्ती, सेवा, उपक्रम पाहून धन्य झालो – नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

Next Post

नविन कायद्याची माहीती व्हावी यासाठी मार्गदर्शन शिबिर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
नविन कायद्याची माहीती व्हावी यासाठी मार्गदर्शन शिबिर

नविन कायद्याची माहीती व्हावी यासाठी मार्गदर्शन शिबिर

ताज्या बातम्या

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी १४ जूनला ऑनलाईन योग सत्र

June 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी

June 13, 2026
जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

जिव्हाळा विद्यामंदिरात 23 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

 जिल्हा परिषदेत ९९ केंद्रप्रमुखांचे समायोजन शिक्षण व्यवस्थेला नवे बळ

June 13, 2026
टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

टाटा मोटर्सच्या ईव्ही आणि एसयूव्हीच्या किमतीत १ जुलै २०२६ पासून वाढ

June 13, 2026
हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

हप्ता खात्यात जमा पण वाळूचा प्रश्न कायम; घरकुल लाभार्थ्यांची अडचण 

June 13, 2026
पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

पद्मशाली पुरोहित संघाच्या श्री विष्णू यागास प्रारंभ

June 13, 2026

१५ तोळे सोने व ४ लाख ८० हजार रोख रक्कम स्कुटीच्या डिकीतून लंपास

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0907467

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697