बार्शी – सोलापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय २०२६ अबॅकस परीक्षा स्पर्धेत बार्शी येथील जयश्री अबॅकस, सुभाषनगर, आगळगाव रोड बार्शी (Ideal Abacus Branch) च्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश मिळवून बार्शी शहरातील अबॅकस विद्यार्थ्यांची मान उंचावली आहे
यशस्वी विद्यार्थी- प्रथम क्रमांक- कृष्णा आनंद देवकर (बी५ -३०२). तृतीय- स्वरा सुशांत सोनवणे (झेड४-३०१). तृतीय- पवन अक्षय सरकाळे (बी३-३०३).
या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे पुढील होणाऱ्या स्पर्धेसाठी सर्वां विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.