सोलापूर- नुकताच अश्फाकउल्ला खान हॉलमध्ये (SIO) स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन सोलापूर यांच्या वतीने पहिल्यांदाच इस्लाम धर्म वर आधारित आंतरशालेय इस्लामिक एक्जीबिशन एक्झिब्यूशन स्पर्धा घेण्यात आली. त्यात सोलापूर शहरातून सर्व प्रशालेने भाग घेतला होता. एम.ए.पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याने आपले मॉडेल सादर केले. त्यात पानगल प्रशालेच्या विद्यार्थी *अब्दुल्ला समीर कमिशनर* च्या मॉडल ला द्वितीय क्रमांक मिळाले. तर *अदिबा शब्बीर कुरेशी* व *सदफ मोहम्मद तोहीद आलम शेख* या विद्यार्थी च्या मॉडल ला चौथ्या क्रमांक म्हणजे उत्तेजनार्थ बक्षीस. प्राप्त झाले. त्याचबरोबर निकहत हसन बागबान,अबुबकर रफिक दौलताबाद या विद्यार्थीस सहभाग नोंदवल्याबद्दल समानपत्र देण्यात आले.
दुसऱ्या व चौथा क्रमांक मिळालेल्या विद्यार्थी पाहुण्यांच्या हस्ते विस्मृती चिन्ह मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले..
प्रशालेस मिळालेल्या यशाबद्दल प्राचार्य डॉ.हारून रशीद बागबान, फौजिया खेरदी, फर्जना नदाब, रियाज सय्यद, जाकीर शहापुरे,इद्रिस पेरमपल्ली सर आदिने विजय विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर प्रशालेचे शिक्षकअकबर पठाण सर, मौलाना नाझीम व अल्ताफ सिद्दिकी यांचे मार्गदर्शन लाभले.
Post Views: 5