Monday, August 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
August 3, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – आषाढी एकादशी दिनांक २५ जुलै रोजी संपन्न झाली. दरवर्षी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना चोवीस तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार दि. १६ जुलै रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता व श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणीमातेस तक्या देण्यात आला होता. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते.
आज सोमवार, दि. ३ ऑगस्ट रोजी मुहूर्तानुसार श्री .विठ्ठलाची व श्री. रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा अनुक्रमे मंदिर समिती सदस्य ह.भ.प. प्रकाश जवंजाळ व सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते संपन्न झाली. सदर पुजेच्या सुरवातीला प्रभारी कार्यकारी अधिकारी सचिन इथापे यांच्या हस्ते श्रींस पहिले स्नान घालण्यात आले.
तसेच श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, कौस्तुभ मणी, मोत्याचा तुरा, नाम निळाचा, दंडपेट्या जोड मोठा, हिऱ्याची कंगन जोड, शिरपेच मोठा दहा लोक असलेला, बाजीराव कंठी, मोत्याची कंठी दोन पदरी, मोठी एक पदरी पदकास लोलक असलेली,  मस्त्य जोड, तोडे जोड, सूर्य कळ्यांचा हार, पैंजण जोड, अष्टपैलू मण्याची कंठी, आठ पदरी तुळशीची माळ इत्यादी तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्य जोड, तोडे जोड, चांदवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळ, लक्ष्मी हार, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, हायकोल, सरी कंबर पट्टा इत्यादी अलंकार परिधान करण्यात आले.
तसेच मंदिर समितीच्या श्री संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रांमध्ये विशेष भोजन प्रसाद ठेवण्यात आला होता. त्याचा सुमारे १५०० ते २००० भाविकांनी लाभ घेतला.  याशिवाय, देवाचा शिणवटा/थकवा घालविण्यासाठी आर्युवेदीक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारतीवेळी दाखविण्यात येणार आहे. आजपासून श्री.विठ्ठलास व श्री.रूक्मिणी मातेस पहाटे होणारी काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत. या पूजेच्या वेळी मंदिरात सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतलाताई नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, विभाग प्रमुख भीमाशंकर सारवडकर, सहाय्यक विभाग प्रमुख संदीप कुलकर्णी व पांडुरंग दशपुत्रे व पौराहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 5
Previous Post

सांगोला विद्यामंदिरचे चारूदत्त जगताप आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित 

Next Post

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचा पाच दिवसीय कौशल्यवर्धन कार्यक्रम उत्साहात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचा पाच दिवसीय कौशल्यवर्धन कार्यक्रम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

नगर अभियंत्यांना पदावरून दूर ठेवा अन्यथा ठिय्या आंदोलन करणार

August 3, 2026
विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

विश्व ब्राम्हण कालिका सेवा मंडळ ट्रस्ट; अध्यक्षपदी चंद्रशेखर कव्हेकर बिनविरोध

August 3, 2026

सोपल बंगला  स्फ़ोटक फेकणेप्रकरणी पाच आरोपींचे अटकपूर्व जामीन फेटाळले

August 3, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते द्या

August 3, 2026
घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

घरकुल योजनांच्या कामात दिरंगाई चालणार नाही; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन 

August 3, 2026
सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

सोलापूरचे मनीष रावत विजेते; पुण्यातील पहिल्या राज्य मानांकित टेबल टेनिस स्पर्धेतील कामगिरी 

August 3, 2026
शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

शाळेच्या सेवकाने श्रध्देने शिवालयाला दिले रुपये पाच हजारांची देणगी

August 3, 2026
श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

श्री वर्धमान जैन सार्वजनिक वाचनालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

August 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1024576

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!