Saturday, August 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ओबीसींची जातिनिहाय जनगणना करून ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असावा प्रमुख मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
August 6, 2026
in solapur
0
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

    राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे अधिवेशन  बेंगलोर येथे ७ ऑगस्ट २०२६ रोजी ज्ञानज्योती ऑडिटोरियम डॉ मनमोहन सिंग सिटी युनिव्हर्सिटी बेंगलूरू येथे होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धारामया माजी मुख्यमंत्री, कर्नाटका , डॉ. जी. परामेश्वरा उपमुख्यमंत्री कर्नाटक, काँग्रेस कमिटी चे प्रदेशाध्यक्ष आमदार बी. के. हरिप्रसाद ,  प्रदेशाध्यक्ष काँग्रेस कमिटी तेलंगणाचे बोम्मा महेश कुमार गौड ,एच. डी. कुमारस्वामी केंद्रीयमंत्री, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र, ओबीसी मंत्री अतुल सावे महाराष्ट्र,  कॅबिनेट मधु बंगारप्पा ,  याचीन्द्रा सिद्धारामया नगर विकास मंत्री, पोन्नाम प्रभाकर गारु, ओबीसी कल्याण मंत्री, कर्नाटका राज्य, कोंडा सुरेखा गारु पर्यावरण, वन मंत्री, तेलंगाना राज्य, वकाती श्रीहरी गारु, क्रीडा, युवा सेवा मंत्री, तेलंगाना , यु. टी. कादेर आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री, कर्नाटक राज्य, रामलिंग रेड्डी सिंचन मंत्री, कर्नाटक राज्य,  प्रतिभाताई धानोरकर खासदार, महाराष्ट्र, वडीराजू रविचन्द्रा खासदार, तेलंगाना , डॉ. परिणय फुके आमदार महाराष्ट्र, अभिजित वंजारी आमदार, महाराष्ट्र, सुधाकर अडबाले आमदार, महाराष्ट्र,  संजय दरेकर आमदार, महाराष्ट्र, आशिष देशमुख आमदार, महाराष्ट्र राज्य, हनुमंतराव माजी खासदार, तेलंगाना, ईटेला राजेंदर गारु माजी मंत्री, तेलंगाना , , कर्नाटक , आर. अशोका विरोधी पक्ष नेता, कर्नाटक, एस. मधुसुदम चारी गारु विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, तेलंगाना, जी. सी. चंद्रशेखर राज्यसभा सदस्य, यदुवीर के. चामारजा वाडियार सांसद, कर्नाटक, सुरेश कुमार शेरकर सांसद, तेलंगाना, बी.वाय. विजयेंद्र आमदार, कर्नाटक, वीस्लापाल्ली शंकर गारु आमदार, , एन. ए. हॅरिस आमदार, कर्नाटक, नेलीक्रांती सत्यम गारु विधान परिषद सदस्य , रघु कौटिल्य विधान परिषद सदस्य, कर्नाटक, डॉ. सी.एन. अश्वार्थ नारायण माजी उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री कर्नाटक , महादेव जानकर माजी मंत्री महाराष्ट्र, डी. टी. श्रीनिवास मागासवर्गीय आयोग अध्यक्ष, कर्नाटक , वी. श्रीनिवास गौड गारु माजी मंत्री, तेलंगाना र, गांगुला कमलाकर गारु माजी मंत्री, तेलंगाना, बिर्ला हैः आमदार, तेलंगाना , अधी श्रीनिवास गारु आमदार, तेलंगाना, मधु यास्की गौड गारु माजी खासदार, तेलंगाना, हे निमंत्रित आहेत. पहिल्या सत्राचे अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष जाजुला श्रीनिवास राहणार आहेत.

  महासंघ दरवर्षी केंद्र व राज्य सरकारकडे विविध मागण्यांसाठी ७ ऑगस्टला अधिवेशन आयोजित करत असते. केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी,आणि २०२७ जनगणनेत ओबीसींचा  स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा हा प्रमुख मुद्दा अधिवेशनात असणार आहे, आरक्षणाची मर्यादा ५० टक्के वरून हटवण्यात यावी व लोकसंखेच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी,  केंद्रात स्वतंत्र  ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावे, ४ मार्च २०२१ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेले ओबीसीचे स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण पूर्ववत सुरू करण्याकरिता संविधानाच्या कलम २४३ डी (६) व कलम २४३ टी (६) मध्ये सुधारणा करण्यात यावी, देशातील ओबीसींना लोकसंखेच्या प्रमाणात २७ टक्के राजकीय आरक्षण लागू करण्यात यावे, १३ सप्टेंबर २०१७ पासून क्रिमिलेअरची मर्यादा वाढलेली नाही, ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमिलेअरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत मर्यादा २० लाख करण्यात यावी,  महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्कार बहाल करण्यात यावा, ओबीसी प्रवर्गातील शेतकरी आणि शेतमजुरांना वयाच्या ६० वर्षानंतर पेशन योजना करण्यात यावी तसेच बेंगलोर  येथील अधिवेशनात २६ प्रलंबित मागण्याचा सुद्धा ठराव घेण्यात येईल., यासह विविध प्रलंबित मागण्या या अधिवेशनात करण्यात  ठराव  घेण्यात येतील. अधिवेशनाला ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, महासचिव सचिन राजुरकर, लक्ष्मीनारायण  कुरा, श्रीनिवास जाजुला, शंकर अण्णा, प्रा शेषराव येलेकर, किरण पांडव, शरद वानखेडे, राजकुमारगिरी गोसावी, गुणेश्वर आरीकर, दिनेश चोखारे, प्रकाश साबळे, रत्नमाला पिसे, सुभाष घाटे, डॉ. विनोद चौधरी, डॉ. प्रकाश भागरथ, ज्योतीताई ढोकणे, सुरज बेलोकर, आवाहन यांनी केले आहे.

Post Views: 30
Previous Post

अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्याचे डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी २४ तासांत चोराच्या मुसक्या आवळल्या

Next Post

सायबर क्राईम पासून सावध राहून आर्थिक व्यवहारापासून दूर रहा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सायबर क्राईम पासून सावध राहून आर्थिक व्यवहारापासून दूर रहा

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

August 7, 2026
बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

August 7, 2026

बार्शीत विनापरवाना डीजेवर कारवाई; पोलिसांकडून गुन्हा दाखल

August 7, 2026

शिक्षणमहर्षी तात्यासाहेब कोठे जयंतीनिमित्त रंगला सर्जनशीलतेचा सोहळा

August 7, 2026
बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात १३ ऑगस्टपासून  श्रावणमास प्रवचनमालेचे आयोजन

बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात १३ ऑगस्टपासून  श्रावणमास प्रवचनमालेचे आयोजन

August 7, 2026
पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा

पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा

August 7, 2026
करकंब नगरपंचायत प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

करकंब नगरपंचायत प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

August 7, 2026

तीर्थ येथे सापडला मेईदेव राजाचा शिलालेख

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1034257

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!