Wednesday, November 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अकलूज येथे महालक्ष्मी अर्थात गौराईचे पारंपरिक पद्धतीने आगमन

तरुण भारतbyतरुण भारत
September 17, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

अकलूज – समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरीचे आगमन अकलूजच्या शंकर नगर येथील पत्रकार चंद्रकांत  कुंभार कुटुंबीयांच्या वतीने घरी पारंपरिक पद्धतीने प्रसन्न वातावरणात  करण्यात आले.
सायंकाळी  तिन्ही सांजेच्या वेळी   तुळशी वृंदावनापासून वाजत-गाजत ज्येष्ठा गौरीचे व कनिष्ठा गौरीचे  आगमन करण्यात आले. कुंभार कुटुंबात पारंपरिक पद्धतीने आलेल्या महालक्ष्मीच्या मूर्ती मुखवटे तसेच मातीच्या लोटक्याच्या  महालक्ष्मीचे आगमन कुंकवाचे ठसे उमटवत करण्यात आले. लहान मुलांनी वाजत-गाजत घरात आगमन केले.
.
कुटुंबातील प्रमुख शामा कुंभार, अपूर्व कुंभार, दीपाली कुंभार, शीतल कुंभार तसेच लहान सदस्य
साक्षी कुंभार, जिजा कुंभार, सिद्धांत कुंभार, यांनी  पितळी ताटलीच्या वाद्यासह  मंगलमूर्ती मोरया व सोनपावलानी लक्ष्मी आली घरात सुख समृद्धी नांदोदे  घरात या जयघोषात घरामध्ये प्रवेश केला. विधिवत पूजन व आरती  करून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला व प्रसादाचे वाटप केले
—- सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली —–
दरम्यान बाजारपेठेत गौरीच्या सणानिमित्त मिठाई, फराळ व फुलांचा बाजार सजला होता. महालक्ष्मी साठी लागणारे साहित्य विविध  भाज्या विशेषतः  शेपूची भाजी पडवळ, काशीफळ  भोपळा व इतर16 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखवण्याची काही ठिकाणी पद्धत आहे त्यासाठी विविध भाज्या विक्रीसाठी आल्या आहेत त्याच बरोबर केरसुनी विविध रंगीत रांगोळ्या सुगंधी उदबत्त्या कापूर आणि फराळाची दुकाने सजली होती तर महालक्ष्मी साठी लोखंडी पायाडे, आकर्षक कापडी पडदे, सुंदर व सुबक  महालक्ष्मीच्या मूर्ती मुखवटे यांचे स्टॉल आले आहेत  भाजी मंडई, जुने बस स्थानक  , विजय चौक, जुने पोलीस स्टेशन येथे विक्रेत्यांनी  आपली दुकाने लावली होती     — फुलांच्या हारांना मोठी मागणी —                            . सणामुळे फुलांचे बाजार तेजीत होते. पुणे इंदापूर टेंभुर्णी, पंढरपूर, जेजुरी येथून पांढरी शेवंती झेंडू मोठ्या प्रमाणावर आला आहे  शेतकऱ्यांकडून झेंडू गुलछडी गलांडा गुलाब सजावटीची लांब दांड्याचा गुलाब, जरबेरा, अष्टर,कर्नेशन आदी फुले मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आले होते निलावामध्ये चढ्या भावाने विक्री झाली  तर फुलांचे हार शंभर रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत गुलाबाचा हार हजार ते पंधराशे रुपये पर्यंत  होते. मोगऱ्याचे गजरे चारशे रुपये डझन किरकोळ 40 रुपयाला एक गजरा होता पंढरपूर येथून हार विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर विक्रेते आले होते   , सफरचंद डाळिंब कच्ची केळी मक्याची कणसे यांना मोठी मागणी होती व इतर फळे १०० ते १४० रुपये किलो, पर्यंत विक्रीसाठी होती बाहेर राज्यातून  पायनॅपल व मोसंबी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आली होती.
 गेले आठ दिवसापासून गौराईच्या सजावटीमध्ये घरातील सर्व कुटुंब राबताना दिसत आहे गौराईच्या सजावटीच्या स्पर्धा असल्याने अनेक ठिकाणी वेगवेगळे देखावे साकारण्यात येत आहेत परंपरा कायम ठेवीत आधुनिकतेला  जोड देत हा सण साजरा होत असल्याचे चित्र दिसत आहे दारामध्ये मोठ्या रांगोळी काढण्यात आले होत्या तर रांगोळ्यांची  लक्ष्मीची पावले घरामध्ये उमटवली होती
Views: 61
Previous Post

गावागावात ‘सेवा संकल्प’; महिनाभर विकासाचा ध्यास

Next Post

सह्याद्री मध्ये रोजगारक्षमता व कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सह्याद्री मध्ये रोजगारक्षमता व कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात

सह्याद्री मध्ये रोजगारक्षमता व कौशल्य विकास कार्यशाळा उत्साहात

ताज्या बातम्या

#breakingnews #bjp #solapur #maharashtra

November 10, 2026

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

पंढरपूरच्या सफाई कामगारांना ६०० चौ. फुटांचे हक्काचे घर!

November 9, 2026

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कुणावर इतके संतापले?

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1487919

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!