Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा नियोजन समीती सदस्य निवड गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षाच संपेना ,ईच्छुकांचे देव पाण्यात

तरुण भारतbyतरुण भारत
August 6, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

 

पिलीव – महाराष्ट्रात सध्या भाजपा _ शिवसेना शिंदे गट _ राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित  पवार गट) यांचे महायुतीचे सरकार सत्तेत आहे.सोलापूर जिल्ह्य़ातही सध्या भाजपचे सर्व ठिकाणी म्हणजे जिल्ह्य परिषद, महानगरपालिकेत बहुमतातील वर्चस्व आहे.सोलापूर जिल्ह्य़ाचे पालकमंञी म्हणुन जयकुमार गोरे यांनी पदभार  स्वीकारुन जवळपास दीड वर्षाचा कालावधी झाला आहे.इतर सर्व निवडणुका झाल्या आहेत. फक्त आता निवडणुकीत संधी न मिळालेल्या कार्यकर्ते तसेच तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांना आपली सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा आहे .यासाठी ते आपल्या गाॅडफादर मार्फत फिल्डिंग लावुन आहेत .पण निवडी कधी होणार  हे निश्चित नाही.स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकास कामे व्हावीत म्हणून या निवडी केल्या जातात.                                  सोलापूर जिल्ह्य़ात अश्या केल्या जातात निवडी _ सोलापूर जिल्ह्यातील 68 जिल्ह्य परिषद समस्यांमधून 27 सदस्याची निवड केली जाते,तर महानगरपालिकेतील 102 नगरसेवकामधुन  9 सदस्यांची निवड केली जाते तर तर सदस्य नगरपालिका क्षेत्रातुन अश्या एकुण  40 सदस्यांची निवड केली जाते .तर जिल्ह्य नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंञी तर सचिव जिल्ह्य अधिकारी असतात .                                    खासदार, आमदार  विशेष निमंत्रित सदस्य _ या जिल्ह्य नियोजन समीतीचे विद्यमान आमदार, खासदार व विशेष निमंत्रित सदस्य असतात. तर पालकमंञी हे 11 सदस्याची शिफारस करतात.तर नियोजन समीतीचे अनुभव असणाऱ्या 15 सदस्याची नियुक्ती या समितीत केली जाते. या समितीत सोलापूर, माढा,धाराशिव या तिन आमदारांचा व जिल्ह्य़ातील अकरा आमदारांचा या समीतीत समावेश आहे.निमंत्रित सदस्यांना सभागृहात विविध विकास कामावर तसेच झालेला खर्चावर चर्चा करता येते.यांना मतदानाचा हक्क नसतो.निवडुन आलेल्या सदस्यांना (40) मतदानाचा हक्क असतो.               सध्या महाराष्ट्रात  महायुतीचे म्हणजे तिन पक्षाचे सरकार आहे .यामुळेच जिल्ह्य नियोजन समितीवर तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना संधी देणे अपेक्षित आहे.तर सोलापूर जिल्ह्यात सध्या जिल्ह्य परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आहे.महानगरपालिकेवर सुद्धा भाजपचीच सत्ता आहे.तसेच जिल्ह्यातील जवळपास एक पंचायत समिती वगळता सर्व ठिकाणी सत्ता आहे.यामुळेच सध्या जिल्ह्य नियोजन समितीवर भाजपला झुकते माप असणार हे नक्की आहे.भाजपमधील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना तशीच अपेक्षा आहे .पण सध्या या रखडलेल्या निवडी कधी होणार याकडे लक्ष लागले आहे .आपलीच जिल्ह्य नियोजन समितीवर निवड व्हावी म्हणून गाॅडफादर मार्फत फिल्डिंग लावुन असुन आपली निवड व्हावी म्हणून अनेकजण देव पाण्यात ठेवुन आहेत.तर निवडणुकीत संधी न मिळालेले महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी ,तसेच निवडणुकीत पराभव झालेले यांची आपली निवड व्हावी अशी अपेक्षा आहे .

Post Views: 6
Previous Post

सोलापूर माध्यमिक शिक्षकांच्या प्रश्नाबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी घेतली शिक्षण उपसंचालकाची भेट

Next Post

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

ताज्या बातम्या

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

August 6, 2026
विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

August 6, 2026
पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

August 6, 2026

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

August 6, 2026
डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

August 6, 2026

मुख्यमंत्री फडणवीस व आमदार देशमुख यांची वर्षा निवासस्थानी बैठक

August 6, 2026

टिकारीयाज सायन्स हॉबी सेंटरतर्फे राज्यस्तरीय “विज्ञान निबंध” लेखन स्पर्धेचे आयोजन

August 6, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

August 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1031271

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!