Friday, June 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 27, 2024
in india
0
राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

राज्यसभेच्या 15 जागांसाठी आज, मंगळवारी मतदान होत आहे. या जागा उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकातील आहेत. राज्यसभेच्या 56 जागांपैकी 41 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले. तीन राज्यांतील 15 जागांसाठी आज सकाळी 9 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून हे मतदान दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. तर संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होऊन निकाल अपेक्षित आहे.

राज्यसभेच्या 56 जागांसाठी 27 फेब्रुवारी म्हणजेच मंगळवारी निवडणूक होणार आहे. 15 राज्यांतील या 56 जागांपैकी 41 जागांवर निवडणूक बिनविरोध झाली आहे. गुजरात, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओडिशा राज्यातील 41 जागांवर चित्र स्पष्ट आहे. या राज्यांतील प्रत्येक जागेवर एकच उमेदवार उभा राहिला. अशा स्थितीत हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. आता फक्त उत्तर प्रदेश, हिमाचल आणि कर्नाटकचा प्रश्न अडकला आहे. उत्तर प्रदेशामधील राज्यसभा निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. येथे भाजपने आठवा उमेदवार उभा करून विरोधकांची धडधड वाढवली आहे. यूपीप्रमाणेच हिमाचल आणि कर्नाटकातही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांचे निकाल आजच म्हणजे 27 फेब्रुवारीलाच लागणार आहेत. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि हिमाचलमध्ये 15 जागांवर निवडणूक होणार आहे. यूपीमधून 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने माजी खासदार चौधरी तेजवीर सिंह, माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंह, अमरपाल मौर्य, संगीता बलवंत, सुधांशू त्रिवेदी, साधना सिंह, नवीन जैन आणि संजय सेठ असे आठ उमेदवार उभे केले आहेत. तर समाजवादी पक्षाने जया बच्चन, रामजीलाल सुमन आणि आलोक रंजन यांना उमेदवारी दिली आहे.

Post Views: 56
Previous Post

नाना पाटेकर, डॉ. मोहन आगाशे यांनी केले ‘आता वेळ झाली’चे कौतुक

Next Post

लिडकॉमच्या उद्योजकता प्रशिक्षणामुळे युवकांना मिळणार स्वयंरोजगार – नितीन करीर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
लिडकॉमच्या उद्योजकता प्रशिक्षणामुळे युवकांना मिळणार स्वयंरोजगार – नितीन करीर

लिडकॉमच्या उद्योजकता प्रशिक्षणामुळे युवकांना मिळणार स्वयंरोजगार - नितीन करीर

ताज्या बातम्या

शेळ्या चोरीचे सञ सुरुच, एकाच दिवशी भरदिवसा सहा शेळ्या चोरीला

June 19, 2026
मैंदर्गी – दुधनी रस्त्यावर कारच्या धडकेत मोटार सायकलवरील दोन युवक ठार

मैंदर्गी – दुधनी रस्त्यावर कारच्या धडकेत मोटार सायकलवरील दोन युवक ठार

June 19, 2026

सोलापूर व लातूर जिल्ह्यासाठी रेखा सोनकवडे यांची प्रकल्प संचालकपदी  नियुक्ती

June 19, 2026
सांगोल्यात उद्या जागतिक योग दिनाचे आयोजन

सांगोल्यात उद्या जागतिक योग दिनाचे आयोजन

June 19, 2026
फॅबटेक मधील ३ विद्यार्थ्यांची डॅना टीएम४ इंडिया कंपनीत निवड

फॅबटेक मधील ३ विद्यार्थ्यांची डॅना टीएम४ इंडिया कंपनीत निवड

June 19, 2026
वालचंदच्या  42 विद्यार्थ्यांचे ९० पेक्षा अधिक पर्सेंटाईल

वालचंदच्या  42 विद्यार्थ्यांचे ९० पेक्षा अधिक पर्सेंटाईल

June 19, 2026

महावितरणच्या आश्वासनानंतर मोडनिंबचे रस्ता रोको आंदोलन तात्पुरते स्थगित

June 19, 2026
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले मतदान

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले मतदान

June 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0920101

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697