Thursday, October 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा

तरुण भारतbyतरुण भारत
October 1, 2026
in west maharashtra
0
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करा
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – महायुती सरकारने दुष्काळ जाहीर केल्यानंतर शैक्षणिक फी माफ केलेलीच आहे परंतु खऱ्या अर्थाने शेतकरी कुटुंबाला जर आधार द्यायचा असेल तर शैक्षणिक फी माफ करून शेतकऱ्यांना मोठा आधार भेटेल कारण परीक्षा शुल्क हे कमी असते आणि शैक्षणिक फीही खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना भरणे जिकिरीचे होऊन जाते अशावेळी ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न आठ लाख रुपये च्या आत आहे अशा शेतकऱ्यांच्या मुलांना व मुलींना शैक्षणिक फी मधून  सवलत मिळावी अशी मागणी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी  निवेदनाद्वारे केली आहे. सुनेत्रा वहिनी यांनी येत्या काळात नक्कीच याबद्दल सकारात्मक विचार आपलं महायुती सरकार करेल असा आशावाद वहिनींनी बोलून दाखवला. तसेच “अडचणीच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा” — दादांची हीच शिकवण मनात ठेवून, नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावश्यक खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन केले होते त्यानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेस व अजितदादा फाउंडेशन पंढरपूर यांच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ₹५१,०००/- चा धनादेश उपमुख्यमंत्री मा ना श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. दादांची शिकवण… समाजासाठी मदतीचा हात… आणि माणुसकी जपण्याचा हा छोटासा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी आमदार विजयसिंह पंडीत, उद्योजक ओम साई इंडस्ट्रीजचे मालक संदीप दादा गावडे, श्री डॉ प्रा आडल सर, दत्ता गवळी उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हटले आहे की, कारण शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात पुस्तक आले, तर त्या कुटुंबाच्या भविष्यात आशेचा किरण निर्माण होतो. पैशाअभावी कोणत्याही शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण थांबू नये, यासाठी शासनाने हा निर्णय घ्यावा. शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी घेतलेला हा निर्णय त्यांच्या भवितव्याला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास आहे. आपण या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
Post Views: 11
Previous Post

निरोगी गावासाठी विभागांचा समन्वय अनिवार्य – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश कोपूरवाड प्रतिपादन

Next Post

संगमेश्वर महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाची जनजागृती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
संगमेश्वर महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाची जनजागृती

संगमेश्वर महाविद्यालयात ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाची जनजागृती

ताज्या बातम्या

एसबीआय  म्युच्युअल फंडाला ग्राहक मंचाचा दणका

October 1, 2026
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, उंडेगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात

रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, उंडेगाव येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३९ वी जयंती उत्साहात

October 1, 2026
लोकसेवा विद्यालयाच्या असफ मुजावरची जिल्हास्तरीय कुस्तीत चमकदार कामगिरी

लोकसेवा विद्यालयाच्या असफ मुजावरची जिल्हास्तरीय कुस्तीत चमकदार कामगिरी

October 1, 2026

चालत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग

October 1, 2026

‘AI आणि माध्यमांची भूमिका’ विषयावर सोलापूर विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

October 1, 2026

पिलीव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

October 1, 2026
मिनल साठे यांची सुकाणू समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड

मिनल साठे यांची सुकाणू समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड

October 1, 2026
चोरीचा ट्रॅक्टर जप्त, दोघांना अटक!

चोरीचा ट्रॅक्टर जप्त, दोघांना अटक!

October 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1287666

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!