Thursday, December 11, 2025
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

थकित वेतना साठी पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांचा आंदोलनाचा इशारा

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2025
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)  व जल जीवन मिशन अंतर्गत कर्मचारी यांचे वेतन रखडले मुळे गुरुवार दि.२७ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी राज्य कृती समितीने दिला आहे. 

जिल्हा स्तरावर जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षात जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत एकत्रित कर्मचारी काम करीत आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण ) व जलजीवन मिशन अंतर्गत कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचारी यांचे  माहे ऑक्टोबरचे वेतन प्रलंबित आहे.

विभागासाठी प्रशासकीय खर्चासाठी निधी नाही. गेल्या वर्षभरापासून स्टेशनरी व वाहनाचे भाडे, माहिती शिक्षण संवाद तसेच प्रशिक्षण अंतर्गत लेखा शिर्षाखाली निधी उपलब्ध नाही. यामुळे कामावर परिणाम झालेला आहे. 

जिल्हा स्तरावर जे सल्लागार काम करतात त्यांचे वेतन कधीच वेळेवर होत नाही.यामुळे  कर्मचारी यांचे मनात असंतोषाची भावना आहे. प्रकल्पा साठी निधी आहे मात्र कर्मचारी यांचे वेतना साठी निधी उपलब्ध नाही ही बाब कर्मचारी यांचे मुलभूत हक्कावर गदा आणणारी आहे. असेही कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी सांगितले. 

याबाबत वारंवार लेखी निवेदन देऊन वेतन वेळेत नटमिळत नसल्याची  बाब शासनाचे निदर्शनास आणली आहे. 

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण )च्या कामास केवळ जिल्हा स्तरावरील सल्लागार जबाबदार नाहीत.याचा विचार राज्य स्तरावर होणे अपेक्षित आहे. 

स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण )अंतर्गत राज्य स्तरावर निधी उपलब्ध असूनही वेतनासाठी निधी वेळेत मिळत नाहीत. एसएनए स्पर्श प्रणाली द्वारे दिला जाणार निधी जमा होणेस 20  दिवसा पेक्षा अधिक कालावधी लागतो. 

या सर्व प्रक्रियेचे परिणाम कामावर होत आहेत.  या सर्व बाबींचा विचार करता वेळेत निधी उपलब्ध करून देणेत यावा. अशी मागणी करणेत येत आहे. जलजीवम मिशन अंतर्गत कर्मचारी यांचे सलग तीन महिने वेतन झाले नव्हते. 

पहिल्या टप्प्यात दि.२७ नोव्हेंबर रोजी या घटनेला निषेध म्हणून काळ्या फिती लावून काम करणेचा निर्णय राज्य कृती समितीने घेतला आहे.  

राज्य कृती समितीने विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे प्रधान सचिव जैन यांना दिले आहे. या निवेदनात पाणी व स्वच्छता विभागातील जिल्हा स्तरावरील कर्मचारी तसेच तालुका स्तरावरील बीआरसी व सीआरसी यांचा आकृतीबंध तसार करणेत यावा. याबाबत न्यायप्रविष्ठ असलेले कर्मचारी यांचा आकृतीबंध तयार करणेचे सुचना मुख्य सचिव यांनी दिलेले आहेत. त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करणेत आलेली नाही. मॅट चा न्यायालयाने दहा वर्षे सेवा दिलेले कर्मचारी यांना कायम करा असा आदेश दिलेला आहे. त्या नुसार कर्मचारी यांनी शासन सेवेत कायम करा म्हणून अर्ज केलेला आहे त्याची अंमलबजावणी करणेत आलेली नाही. 

 जलजीवन मिशन अंतर्गत कर्मचारी यांना दर तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाते त्यामुळे कर्मचारी यांचेवर कायम टांगती तलवार ठेवले प्रमाणे आहे. 

कोरोनामुळे प्रकल्पाचे कामावर परिणाम झालेला होता. तसेच स्वच्छ भारत मिशन च्या कामे ग्रामपंचातीच्या १५ वा वित्त आयोगाचे निधीशी लिंक केले मुळे देखील कामावर परिणाम झालेला आहे. असेही कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले. 

वेळेत वेतन न झालेस दिनांक १ डिसेंबर पासून बेमुदत आंदोलन करणेचा इशारा देणेत येत आहे.

याबाबत न्यायालयाने कर्मचारी यांचे हिताचे व मुलभूत हक्काचे संरक्षण करणेबाबत आदेश दिले आहेत. 

न्यायालयाचे निर्णयाचा अवमान केला जात आहे. असेही उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत यांनी सांगितले. 

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांना भेटणार- कार्याध्यक्ष सचिन जाधव

…………………….

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील नेहमी कर्मचारी यांचे प्रश्ना विषयी सकारात्मक राहिले आहेत. या बाबी त्यांना निवेदन देऊन मांडणार आहोत.  ऐन कोरोनाचे काळात मंत्री गुलाबराव पाटील कर्मचारी यांचे बाजू घेऊन पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. वेतन वेळेवर देणे बरोबरच आकृती बंध व शायन सेवेत कायम करणेचे मागणी साठी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांना भेटणार असल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

Post Views: 24
Previous Post

सोनंद येथील जय काशीद यांची सैन्यदलात अग्नवीरसाठी निवड 

Next Post

सांगोला महाविद्यालयात संविधान दिवस संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सांगोला महाविद्यालयात संविधान दिवस संपन्न

ताज्या बातम्या

सोलापूरमध्ये कफ सिरपवर मोठी कारवाई! 500 बाटल्या जप्त

December 10, 2025

रात्रीचा पाणीपुरवठा बंद? नागपूर अधिवेशनात मोठा निर्णय

December 10, 2025

ज्येष्ठ नागरिक महासंघाचे कळंब तहसीलदारांना निवेदन!

December 10, 2025

कळंब तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

December 10, 2025

लोकमंगल परिवाराचा स्नेहसंवाद मेळावा उत्साहात संपन्न

December 10, 2025

यंत्रमागधारकांनी अत्याधुनिक डाईंग पद्धतीचा अवलंब करावा

December 10, 2025

जिल्ह्य परिषद शाळेत ताबडतोब शिक्षक नेमण्याची मागणी

December 10, 2025

हमी भावाने माल खरेदीची आँनलाईन नोंदीची अट शिथील करावी – चेअरमन तुकाराम ढवळे

December 10, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

चन्नवीर चिट्टें सारख्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने संधी द्यावी – जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुनशिवाचार्य

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये उत्तम कामे होत असून मोदीसाहेबांचे नेतृत्व चन्नवीर चिट्टे सारख्या देशभरातील कोट्यावधी प्रामाणिक...

मवीआ चा महापौर बसवण्याचे लक्ष्य ठेवू – माजी मंत्री चंद्रकांत खैरे

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महाविकास आघाडीचा महापौर सोलापूर महानगरपालिकेत बसवण्याचे लक्ष्य ठेवून आम्ही लढणार आहोत. आगामी निवडणुकीत रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे....

वकिलाच्या शिष्टमंडळाने घेतली चंद्रकांत खैरे यांची भेट; उमेदवारी देण्याची मागणी

byतरुण भारत
December 10, 2025
0

सोलापूर - महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग...

उप सभापती अण्णा बनसोडे यांच्या दालनात सोलापूरच्या प्रश्नांचा निपटारा 

byतरुण भारत
December 6, 2025
0

सोलापूर - विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक संदर्भात...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0556460

वृत्त संग्रह

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697