Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पाणी उशाला कोरड घशाला, शेतकऱ्यांची पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात दैनी अवस्था

तरुण भारतbyतरुण भारत
August 2, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरात पावसाळा सुरु होऊन दोन महीने उलटुन गेले तरीही अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालाच नाही .यामुळे या परीसरातील पिक पाणी सध्या चांगलेच अडचणीत आले आहे.सध्या या भागाला वरदायीनी ठरलेल्या विर,भाटघर, निरा देवधर ही धरणे सध्या शंभर टक्के भरली आहेत.यामुळे निरा उजव्या कॅनालला गेल्या पंधरा दिवसांपुर्वी पाणी सोडण्यात आले आहेत. ही धरणे शंभर टक्के भरली असुन या धरणातून ज्यादा झालेले पाणी निरा नदीला सोडले आहे.यामुळे निरा नदीला अक्षरश महापुर आला आहे .यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.तर पिलीव परीसरातील या कॅनालवरील असणाऱ्या फाटयांना अद्यापपर्यंत पाणीच सोडण्यात आले नाही .यामुळे या फाटयावरील अवलंबून असणारी निमगाव, मळोली, शेंडेचिच, झिंजेवस्ती, कुसमोड, साळमुख ,तांदुळवाडी  या गावातील पिके ऐन उन्हाळ्यात पाण्यावाचून जळुन चालली आहेत.शासन उपलब्ध असणाऱ्या फाटयादवारे पिकांना पाणी देत नाही एवढी बिकट अवस्था या भागातील शेतकऱ्यांची ऐन पावसाळ्यातच झाली आहे.धरणे शंभर टक्के भरली आहेत नदीला पाणी सोडुन देण्यात आले आहे पण पिकांना पाणी प्रशासन देत नाही.उलट वाया जाणारे कींवा ज्यादा झालेल्या पाण्याने पावसाळ्यात या परिसरातील बंधारे, तलाव, तळी भरणे आवश्यक आहे .याचा फायदा शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीच्या पाण्यासाठी होणार आहे.यामुळे पाऊस नसल्यामुळे या पाण्याचा उपयोग होणार आहे.उलट पाणी नदीला सोडण्या ऐवजी या भागातील  सर्व फाटयांना पाणी सोडले तर हाता तोंडाला आलेली पिके शेतकऱ्यांच्या हाती लागतील. एकीकडे प्रशासन धरणे भरल्यामुळे नदीला पाणी सोडुन महापुर आणीत नागरिकांचे जीवनमान धोक्यात घालत आहे तर दुसरीकडे पाणी न सोडल्यामुळे पिके जळुन चालली आहेत .तरी ही विदारक परिस्थिती प्रशासनाच्या लक्षात येत नाही ही दुर्दैवी बाब आहे. या भागातील  शेतकऱ्यांची अवस्था  पाणी उशाला कोरड घशाला अशी झाली आहे. प्रशासनाने ताबडतोब पिलीव परीसरातील सर्वच फाटयांना ताबडतोब पाणी सोडावे तसेच या कॅनालच्या पाण्याने या भागातील बंधारे, तलाव, तळी भरुन देण्याची मागणी शेतकऱ्यांमधुन होत आहे .                   चौकट _ निरा उजव्या कॅनालवरील सर्व फाटयांना पाणी सोडावे तसेच पिलीव येथील इंग्रजकालीन जॅकवेल ( इस्पीकची) ताबडतोब दुरुस्ती करुन ओढयाला पाणी सोडावे जेणेकरूनच याचा झिंजेवस्ती, कुसमोड, मळोली, शेंडेचिच या गावातील बंधारे, तलाव, तळी भरण्यासाठी उपयोग होईल. जेणेकरून यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल _ चंद्रकांत जाधव,जि प सदस्य पिलीव जिल्ह्य परिषद गट.                                        चौकट _ पिलीव भागातील निरा उजव्या कॅनालवरील सर्व फाटयांना पाणी सोडण्यासाठी तसेच या पाण्याने या भागातील बंधारे, तलाव, तळी भरुन दयावीत अशी मागणी माळशिरस 7तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्याकडे आपण मागणी करणार असल्याचे कुसमोडचे माजी सरपंच सिताराम धायगुडे यांनी सांगीतले .         फोटो _ (1)निमगाव _ मळोलीकडे जाणारा मुख्य  65 फाट्याला पाणी सोडले नसल्याचे चित्र.(2) मुख्य कॅनालला सोडलेले पाणी .

Post Views: 46
Previous Post

नामस्मरणातूनच ईेशरप्राप्तीचा सर्वोत्तम मार्ग : ह.भ.प. अ‍ॅड. जयवंत महाराज बोधले

Next Post

शिवसेना-भाजप जागावाटपात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे यावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिवसेना-भाजप जागावाटपात पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ शिवसेनेकडे यावा

ताज्या बातम्या

स्मशानभूमीत तृतीयपंथीयाचा मृत्यू

September 20, 2026

युवाशक्ती तरुण मंडळातर्फे रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर

September 20, 2026

शिवसेना म्हणते दुष्काळ जाहीर करा

September 20, 2026

विजय कुंदन जाधव यांचे अपघातात निधन

September 20, 2026

मुरारजीपेठेत फटाले कुटुंबीयांनी साकारला हलता देखावा

September 20, 2026

सोलापूर शहरातील परिचित युवा समाजसेवक विजय कुंदन जाधव यांचे दुर्दैवी अपघातात निधन #viral #solapurnews

September 20, 2026
५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1238896

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!