Saturday, September 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पिरॅमिडसाठी कायम मदत करणारच – प्रथमेश कोठे

तरुण भारतbyतरुण भारत
May 4, 2026
in editor
0
पिरॅमिडसाठी कायम मदत करणारच – प्रथमेश कोठे
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – आजच्या स्पर्धात्मक व तणावपूर्ण वातावरणात ध्यान करणे महत्वाचे आहे. स्व. महेश अण्णांनी विडी घरकुल भागातील नागरिकांसाठी निर्माण केलेल्या गणेश पिरॅमिडच्या विकास कामासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ग्वाही महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले.


नगरसेवक प्रथमेश कोठे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, जुना विडी घरकुल भागातील नागरिकांच्या सोयीसाठी माझे वडील महेश अण्णांनी गणेश पिरॅमिडची स्थापना केले. ते दररोज ध्यान करायचे. या गणेश पिरॅमिडच्या सुधारण्यांसाठी मी कायम मदत करणार असल्याचे आश्वासन नगरसेवक प्रथमेश कोठे त्यांनी दिले.
दि सोलापूर पिरॅमिड स्पिच्युअल ट्रस्ट द्वारा हैद्राबाद रोड यशोधरा हॉस्पिटलजवळील श्री गणेश पिरॅमिड ध्यान मंदिर येथे बुध्दपौर्णिमेनिमित्त ध्यान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडून आलेले सोलापूरचे प्रथम नागरिक महापौर विनायक कोंड्याल व नूतन निवडून आलेले नगरसेवक प्रथमेश कोठे, सतीश सिरसुल्ला, विनोद भोसले, दिपीका यलदंडी, उज्ज्वला अविनाश दासरी यांच्या भव्य सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ट्रस्टचे पूर्णचंद्र राव, चंद्रशेखर रेड्डी, परमानंद पाटील, निता राव, सीए चंद्रकांत इंजामुरे, नेहा मिरजगावकर, कर्णिकनगर योगा ग्रुपचे योग प्रशिक्षक अरविंद लोणी, सामाजिक कार्यकर्ते साठे सर, श्री सिध्देश्वर योगाच्या योग प्रशिक्षक स्वाती राऊत, अक्कम महादेवी ग्रुपच्या राजश्री तळंगे, संतोष कांबळे, आनंद गांगजी, श्रीनिवास पुला, कविता मिरजगावकर, उन्मनी जंगे, स्मिता दुधनकर, ज्योत्सना दुस्सल, प्रीती सदारंगानी, प्रज्ञा कुलकर्णी, दिपा मेहता, वर्षा कत्ते आदीजण उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दि सोलापूर पिरॅमिड स्पिच्युअल ट्रस्टचे मॅनेजिंग ट्रस्टी चंद्रशेखर रेड्डी यांनी केले. यावेळी ते म्हणाले की, या विडी घरकुल भागाचे विकासरत्न स्व. महेश अण्णा कोठे हे एक चांगले मित्र होते. त्यांनी येथील नागरिकांसाठी गणेश पिरॅमिड ध्यान केंद्राची स्थापना केली. स्व. महेश अण्णा स्वत: पिरॅमिड मास्टर होते. ते सातत्याने ध्यान करत होते. आपल्या प्रत्येक कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित राहत होते. ते ब्रह्मर्षि पितामह पत्रीजीचे आवडते शिष्य होते.

पत्रीजीसोबत इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये त्यांनी ध्यान केले होते. त्यांचा अभ्यास करूनच महेश अण्णांनी या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी व नागरिकांसाठी हे गणेश पिरॅमिड ध्यान मंदिर निर्माण केले. या पिरॅमिडच्या इतर अनेक सुधारणा करायच्या आहेत. त्यासाठी महापौर विनायक कोंड्याल, नगरसेवक प्रथमेश कोठे व इतर नगरसेवकांनी सहकार्य करावे, असे प्रास्ताविकात नमूद केले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित वंगारी, आनंद गांगजी,  श्रीनिवास पुला , व्यंकटेश आडम, गणेश म्याकम, ओंकार उटगे, विवेकानंद वंगारी, प्रकाशचंद्र पागुल, अंबादास कट्टा, विपुल आदीनी परिश्रम घेतले.

Post Views: 51
Previous Post

टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रास उपविजेतेपदसंघात सोलापूरच्या मनीष रावत व अनंत कुलकर्णीचा समावेश

Next Post

शांती ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स बारावीचा निकाल १०० टक्के

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शांती ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स बारावीचा निकाल १०० टक्के

शांती ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स बारावीचा निकाल १०० टक्के

ताज्या बातम्या

सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सव समारोपास अभिनेत्री श्रेया बुगडे येणार

September 25, 2026

मानाच्या पणजोबा गणपतीची महापूजा देवेंद्र कोठे व आयुक्त एम राजकुमार यांच्या शुभहस्ते जल्लोषात संपन्न.

September 25, 2026

फिल्मी स्टाईलने लुटणाऱ्या तिघांना केली अटक

September 25, 2026

पारंपारिक लेझीम रिंग टिपऱ्या आणि झांजसह निघाली ज्ञान प्रबोधिनी प्रशालेची मिरवणूक#solapur #yesnews

September 24, 2026

शेजाऱ्यानेच केली घरफोडी; १० ९६ लाखांचे सोने जप्त

September 24, 2026

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1258767

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!