Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बिबट्यासाठी कोट्यावधीच्या शेळ्या सोडणारे मंत्री गरिबांच्या शेतकर्‍यांच्या नुकसानी कडे लक्ष देतील काय?

तरुण भारतbyतरुण भारत
December 12, 2025
in marathwada
0
0
SHARES
198
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन : मंत्री महोदयाच्या सुपीक डोक्यातून आलेली ” बीबट्यांनो उपाशी काय राहता शेळ्या खा!” योजना आणि जनतेचे होणारे नुकसान याचा कोणताही संबंध लावण्याची मंत्रि महोदयाला गरज वाटत नाही.कारण ते मंत्री आहेत ना असा सवाल नागरिकाकडून उपस्थित होत आहे.


दिनांक ११ गुरुवार रोजी भोकरदन तालुक्यातील कल्याणी येथे एका शेतकऱ्याच्या कपाशीच्या शेतात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील धनगर बंधूंनी मेंढ्या चारण्यास आणल्या होत्या.


रात्री अज्ञात प्राण्याने लांडगा किंवा बीबट्यानी त्यांची एक मेंढी मारली आहे, आजमितीस आठ ते दहा मेंढ्या वेगवेगळ्या ठिकाणी मारुन जंगली हिस्त्रप्राण्यांनी खाल्ल्याने नुकसान झाल्याचे तो बांधव धाय मोकलुन रडून सांगत होता. एक बैल देखील मरण पावल्या चागंगाराम नाना तांबे सांगत होता. दरम्यान प्रशासनाने याची दखल घेऊन या धनगर बांधवांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे समाजसेवक व इतर कार्यकर्त्यातून होत आहे.


दरम्यान धनगर समाज हा वादळ वाऱ्यात पाण्या पावसात सतत भटकंती करून जीवाची पर्वा न करता आपल्या शेळ्या मेंढ्यांना लेकराप्रमाणे जपणारे हे लोकं झालेले नुकसान जीवाला मारुन सहन करत असतात. जंगली प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी त्यांचे अतोनात नुकसान होते.


आज-काल जंगलामध्ये हरणांची संख्या वाढलेली आहे तसेच रोही या प्राण्यांची संख्या सुद्धा वाढलेली आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतमालाचे हे प्राणी नुकसान करत आहेत. त्यातच बिबट्याच्या व लांडग्यांच्या दहशतीने शेतामध्ये जाणे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका होईल अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे रात्री बे रात्री शेतामध्ये जाणे शेतकऱ्यांना धोक्याचे झाले आहे. त्यातच बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या सोडण्याची शक्कल मंत्री महोदयाच्या सुपीक डोक्यातून बाहेर आलेली आहे.त्या शेळ्या बिबट्यांना भोजन म्हणुन कामात येतील की,शेतकर्‍यांच्या शेतमालाचे नुकसान वाढवतील हे मंत्री महोदयच सांगु शकतील. शेळ्या शेतमालात नाही तर गुपचुप जंगलातुन चरुन बिबट्याला शोधत शोधत बिबट्यांकडे जातील आणि बिबट्यांची भुक भागवतील. अशा प्रकारे अतिशय परिश्रम व विचार करुन सुंदर अशी ” बीबट्यांनो उपाशी काय राहता शेळ्या खा!” योजना सुरु होत आहे.


अशाप्रकारे आपले लोकप्रतिनिधी जनतेची पर्वा न करता स्वतःच्या स्वार्थासाठी योजना बनवत असतात. नुकतेच नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी चंगळ करून घेतली. कोट्यावधी रुपयाचा चुराडा केला. या सर्व खटाटोपा मधून जनतेच्या पदरात काय टाकले. याचा हिशोब प्रत्येकाने आपल्या मनाशी करणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक जन नाकात वारा शिरल्याप्रमाणे जे मनाला येईल त्याप्रमाणे वागत आहे. जे मनात येईल त्याप्रमाणे बोलत आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यामध्ये जनतेचा वेळ आणि जनतेचा पैसा वाया जात आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचे कोणालाच सोयरसुतक नाही. जनतेचे प्रश्न सोडवायचे तर यांचेच प्रश्न जनतेला दररोज वादातून ऐकावी लागतात आणि यासाठीच आपण या लोकप्रतिनिधींना निवडून दिले काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. अवैध धंदे वाढलेले आहेत. शेतकऱ्याला शेती परवडत नाही व्यापाऱ्याला व्यापार परवडत नाही अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. शेतकरी हालाखीचे जीवन जगत आहे. शेतकऱ्याला निसर्गाची साथ नाही.

प्रशासनाची साथ नाही. शेतकरी कल्याणाचे कोणते टिकाऊ धोरण शासनाकडे नाही.एखादी तटपुंजी मदत शासनाने जाहिर केली तर शेतकऱ्याच्या पदरामध्ये प्रशासन पडू देत नाही. लाच दिल्याशिवाय कोणत्याच सरकारी कार्यालयात काम होत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणूस कोणाकडेही न बोलता गुपचूप आलेल्या अडचणी व दुःख सहन करत आहे. परिस्थिती जास्त बिघडण्यापूर्वी लोकप्रतिनिधींनी जन माणसाच्या मनाची चाहूल घेऊन राज्यातील जनतेचे प्रश्न काळजीने सोडवणे गरजेचे आहे.

Post Views: 1,962
Previous Post

कर्जबाजारी शेतकरी महिलेची आत्महत्या; बँक आणि बचत गटांची कर्ज वसुली थांबविण्याची मागणी

Next Post

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, लोक चळवळ व श्रमदानाच्या माध्यमातून पांदण रस्ता विकास कार्य सुरु

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, लोक चळवळ व श्रमदानाच्या माध्यमातून पांदण रस्ता विकास कार्य सुरु

ताज्या बातम्या

सोलापुरात हँडबॉल दिन साजरा

July 26, 2026
पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

July 26, 2026
आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

July 26, 2026
 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

July 26, 2026

सुमारे १५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची गती

July 26, 2026

एसबी प्लाझा परिसरातील पाण्याचे तिन्ही नमुने पिण्यास योग्य

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

July 26, 2026
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1000253

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!