Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘वॉरियर्स’ व ‘थंडर्स क्वीन्स’ संघांची विजयी सलामी

तरुण भारतbyतरुण भारत
June 28, 2026
in sports
0
‘वॉरियर्स’ व ‘थंडर्स क्वीन्स’ संघांची विजयी सलामी
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

​सोलापूर – इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल प्रायोजित दुसऱ्या पर्वाच्या  ‘इंडियन मॉडेल महिला पेरेंट्स बॉक्स क्रिकेट लीग’च्या सलामीच्या लढतीत  ‘आयएमएस वॉरियर्स’ आणि ‘थंडर्स क्वीन्स’ या संघांनी आपापल्या सामन्यात शानदार विजय मिळवून स्पर्धेत धडाकेबाज सुरुवात केली.

३० जूनपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्‌घाटन शाळेचे संस्थापक अध्यक्ष अमोल जोशी आणि श्री साई महिला प्रतिष्ठानच्या सचिव सायली जोशी यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करून करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी, मानसी जोशी, ममता बसवंती, आदिती कुलकर्णी, अचला राचर्ला, रूही काझी आदी मान्यवर उपस्थित होते.

​रात्रीच्या प्रकाशझोतात टेनिस बॉलवर ७ षटकांच्या खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा पहिला सामना ‘ वॉरियर्स’ विरुद्ध ‘द रॉयल मॉम स्ट्रायकर्स’ यांच्यात झाला. यात प्रथम फलंदाजी करताना आयएमएस वॉरियर्स संघाने ७ षटकांत १ बाद ७१ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरादाखल द रॉयल मॉम स्ट्रायकर्स संघाला ७ षटकांत ५ बाद ४२ धावांपर्यंतच मजल मारता आली. हा सामना वॉरियर्स संघाने २९ धावांनी जिंकला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल साक्षी कोटा हिला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

​स्पर्धेतील दुसरा सामना  ‘रायझिंग स्टार मॉम’ विरुद्ध ‘ थंडर्स क्वीन्स’ यांच्यात खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना रायझिंग स्टार मॉम संघाने ६.२ षटकांत ६ बाद २२ धावा केल्या. हे आव्हान आयएमएस थंडर्स क्वीन्स संघाने ६.५ षटकांत ६ बाद २३ धावा करत १ गडी राखून पूर्ण केले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात तबस्सूम शेख हिला ‘सामनावीर’ घोषित करण्यात आले. शहा व कुलकर्णी एस. के. डेव्हलपर्स यांच्या वतीने स्पर्धेतील सर्व ट्रॉफी आणि मेडल प्रायोजित करण्यात आले आहेत.

​स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यात ५ संघ व ४० महिला पालक खेळाडू सहभागी झाले आहेत. डिजिटल युगाची पावले ओळखत आधुनिक ॲपच्या माध्यमातून लाइव्ह स्कोरिंग आणि खेळाडूंचा विविध रंगांतील आकर्षक गणवेश हे या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य ठरत आहे. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर व सामनावीरांना आकर्षक स्मृतीचिन्हे दिली जाणार आहेत. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे सचिन ढवाण, अक्षय माने, रविकिरण आवटे, राजकुमार माने, अजय चाबुकस्वार, आरती काजळे आदी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुपमा पकाळे यांनी केले, तर आभार सचिन ढवाण यांनी मानले.

Post Views: 228
Previous Post

अवंती नगर, अरविंद धाम परिसरात विजेचा लपंडाव

Next Post

विजेचा शॉक लागून एकाचा जागेवर मृत्यू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विजेचा शॉक लागून एकाचा जागेवर मृत्यू

ताज्या बातम्या

घरोघरी गणरायाचे झाले जल्लोषात स्वागत बाजारपेठ नटल्या #viral #solapurnews #aajsolapur #news

September 14, 2026
स्व. बशीर परवाज़ यांचे साहित्यिक आणि शैक्षणिक योगदान अविस्मरणीय : ॲड. बेरिया

स्व. बशीर परवाज़ यांचे साहित्यिक आणि शैक्षणिक योगदान अविस्मरणीय : ॲड. बेरिया

September 14, 2026
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल-तोलार यांचा मेळावा उत्साहात 

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल-तोलार यांचा मेळावा उत्साहात 

September 14, 2026
उपळे दुमालाच्या राजश्री भोसले यांची कर निर्धारण अधिकारी पदावर निवड

उपळे दुमालाच्या राजश्री भोसले यांची कर निर्धारण अधिकारी पदावर निवड

September 14, 2026

रस्त्यावर मांडव बांधून वाहतुकीस अडथळा; आयोजकांवर गुन्हा

September 14, 2026
मंद्रूपमध्ये शेतकऱ्याने तीन एकर मुगावर फिरवला रोटर

मंद्रूपमध्ये शेतकऱ्याने तीन एकर मुगावर फिरवला रोटर

September 14, 2026
मानाचा आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना भक्तीमय वातावरणात

मानाचा आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना भक्तीमय वातावरणात

September 14, 2026

विजय गणेशोत्सव सार्वजनिक ट्रस्टच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207448

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!