Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या चार आरोपींना लातूरात अटक…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 27, 2023
in marathwada
0
टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या चार आरोपींना लातूरात अटक…
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
11 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त बॅटरी चोरीचे 4 गुन्हे उघड
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, जानेवारी 2023 मध्ये रात्रीचे वेळी पोलीस ठाणे कासारशिरशी हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावरून पोलीस ठाणे कासारशिरशी येथे मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरीचे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हे गुन्हे उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग निलंगा डॉ. दिनेशकुमार कोल्हे  यांचे मार्गदर्शनात पोलीस कासारशिरशी चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. रेवन्नाथ डमाळे यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना देण्यात आले होते.तपासा  दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून मोठ्या शिताफीने आरोपी शैलेश श्रीमंत सूर्यवंशी, वय 23 वर्ष, व्यवसाय शिक्षण, राहणार विद्यानगर निलंगा. सुदाम तानाजी हजारे, वय 23 वर्ष, व्यवसाय शिक्षण, राहणार बिबराड, तालुका शिरूर आनंतपाळ,  भीम नागनाथ जाधव, वय 26 वर्ष , व्यवसाय जिम ट्रेनर ,राहणार शिवाजीनगर, निलंगा. ज्ञानेश्वर निवृत्ती शिंदे, वय 50 वर्ष, व्यवसाय भंगार विक्रेता, राहणार बोरसुरी तालुका निलंगा. यांना दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी ताब्यात घेऊन आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी कासारशिरशी पोलीस स्टेशन हद्दीमधील मोबाईल टॉवरच्या कार्यालया मधुन मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे कबूल केले.
           पोलीस ठाणे कासारशिरशी येथे दाखल असलेल्या मोबाईल बॅटरी चोरीच्या चार गुन्ह्यातील मुद्देमाल,मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्याचा , गुन्ह्यात वापरलेले दोन वाहन व एक मोटर सायकल असा एकूण एकूण 11 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून कासार शिरशी पोलीस ठाण्याला दाखल असलेल्या मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. नमूद आरोपींता कडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल मोबाईल टॉवरच्या 28 बॅटऱ्या जप्त करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास कासार शिरशी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार हिंगमिरे हे करीत आहेत.गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा डॉ. दिनेशकुमार कोल्हे व कासारशिरशी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवन्नाथ डमाळे यांचे नेतृत्वातील टीम मधील पोलिस उप निरीक्षक गजानन क्षिरसागर, सहाय्यक फौजदार मारुती महानवर , नामदेव चामे ,पोलीस अंमलदार बालाजी जाधव, राजू हिंगमिरे, गोरोबा घोरपडे, श्रीकांत वरवटे, महेश तोरंबे, शिवाजी लवटे, किशोर तपसे, वाजिद शेख, नवनाथ इंदापुरे, बाळू गायकवाड, बळी मस्के, अहमद मुल्ला, महिला पोलीस आमदार अंजना सुनापे यांनी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीच्या गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हे उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.
Post Views: 130
Previous Post

देवणी ठाणेची अवैध धंद्यावर कारवाई देशी/विदेशी दारू सह 1लाख 66 हजार 810 रुपयाचा मुद्देमाल जप्त

Next Post

प्रजासत्ताक दिनी AMU मध्ये जय हिंद ऐवजी ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
प्रजासत्ताक दिनी AMU मध्ये जय हिंद ऐवजी ‘अल्ला हु अकबर’च्या घोषणा…

प्रजासत्ताक दिनी AMU मध्ये जय हिंद ऐवजी 'अल्ला हु अकबर'च्या घोषणा...

ताज्या बातम्या

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

उमरडमध्ये तरुणांच्या पुढाकाराने स्मशानभूमीची स्वच्छता

June 5, 2026
शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा आंदोलन करणार !

June 5, 2026
एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

एन.जी. ॲकॅडमी क्रिकेट स्पर्धा : गणेश पवार व यश पवार सामनावीर

June 5, 2026

शारीरिक शिक्षण संचालक आणि ग्रंथपाल पदांच्या १००% भरतीसाठी ८ जूनपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

June 5, 2026
‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

‘एकता महिला मंच: महिलांनी घेतली वृक्ष संगोपनाची सामूहिक शपथ!

June 5, 2026
मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

मॉडेल क्रिकेट अकॅडमी उपांत्य फेरीत  

June 5, 2026
स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

स्थायी समितीची बैठकीत आषाढी वारीच्या तयारीसह विकासकामांवर भर

June 5, 2026

 ‘एन.जी. रेड’ आणि ‘साऊथ सोलापूर ब्ल्यू’ संघांचे शानदार विजय

June 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0895851

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697