Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशात 2022 च्या वर्षात 4,61,312 रस्ते अपघातात 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 1, 2023
in india
0
देशात 2022 च्या वर्षात 4,61,312 रस्ते अपघातात 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ‘भारतातील रस्ते अपघात-2022’ संबंधी वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, 2022 या एका पंचांग वर्षात देशातील राज्ये तसेच केंद्रशासित प्रशासने यांच्या क्षेत्रात एकूण 4,61,312 रस्ते अपघात झाले आणि त्यामध्ये 1,68,491 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4,43,366 जण जखमी झाले. आधीच्या पंचांग वर्षातील आकडेवारीशी तुलना करता, या अहवालानुसार 2022 या वर्षी अपघातात 11.9%, मृत्युंमध्ये 9.4% तर जखमींच्या प्रमाणात 15.3% वाढ झाली आहे.

 

हा अहवाल आशिया पॅसिफिक रस्ते अपघात विषयक माहिती (एपीआरएडी) आधारित प्रकल्पांतर्गत संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाने आशिया तसेच पॅसिफिक (युएनईएससीएपी) प्रदेशासाठी निर्धारित केलेल्या प्रमाणित स्वरुपात पंचांग वर्षात राज्ये तसेच केंद्रशासित प्रशासने यांच्या पोलीस विभागाकडून प्राप्त आकडेवारी/माहितीवर आधारित आहे.

 

या अपघातांना कारणीभूत असणाऱ्या, अतिवेगाने वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे तसेच वाहतूकविषयक नियमांचे पालन न करणे यांसह अनेक घटकांचे निरसन करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारण्याची तातडी अधोरेखित होत आहे. त्यासाठी आपण अंमलबजावणी यंत्रणा मजबूत करणे, चालकांचे शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम अधिक प्रमाणात राबवणे तसेच रस्ते आणि वाहनांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करणे अशा उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.

रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सशक्त उपाययोजना राबवण्याप्रती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय कटिबद्ध आहे. रस्त्यांचा वापर करणाऱ्यांची वर्तणूक, रस्त्यांच्या पायाभूत सुविधा, वाहनांचे मापदंड, वाहतूक नियमांची अंमलबजावणी तसेच अपघातांना प्रतिबंध करण्यात तंत्रज्ञानाची भूमिका अशा विविध पैलूंवर देखील मंत्रालय काम करत आहे. रस्ते अपघातांचे स्वरूप बहु-नैमित्तिक असल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार अशा दोघांच्याही अखत्यारीतील सर्व संस्थांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांच्या माध्यमातून अशा समस्या सोडवण्यासाठी बहु आयामी दृष्टीकोनाची गरज आहे. केंद्रीय मंत्रालयाने इतर विविध संबंधित संघटना तसेच भागधारक यांच्या सहकार्याने शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते तसेच वाहने अशा दोन्हींची), अंमलबजावणी तसेच आपत्कालीन सेवा या चार घटकांवर लक्ष केंद्रित करून रस्ते सुरक्षेची समस्या सोडवण्यासाठी बहु-आयामी धोरण तयार केले आहे.

त्याशिवाय, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आधुनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते सुरक्षाविषयक लेखापरीक्षण आणि या विषयासंदर्भात जगात प्रचलित सर्वोत्तम पद्धती शिकण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय सहयोगी संबंधांची स्थापना यांसारख्या उपक्रमांमध्ये सक्रियतेने सहभागी होत आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी वास्तव वेळात माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अपघातविषयक तपशीलवार इलेक्ट्रॉनिक अहवाल (ई-डीएआर) आणि स्वयंचलित वाहन तपासणी केंद्रांची उभारणी यांसारखे उपक्रम देखील हाती घेण्यात येत आहेत.

Post Views: 155
Previous Post

आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या बैठकीत 20 देशांचे मंत्री, 116 सदस्य आणि स्वाक्षरीदार देशांचे प्रतिनिधी सहभागी

Next Post

खंडोबा देवस्थानची ४२ एकर जमीन हडपण्याचा डाव

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
खंडोबा देवस्थानची ४२ एकर जमीन हडपण्याचा डाव

खंडोबा देवस्थानची ४२ एकर जमीन हडपण्याचा डाव

ताज्या बातम्या

गांजा विक्री व अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई ;  दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

गांजा विक्री व अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई ;  दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026

जाहिरात जगतातील पत्रकार मित्र संदीप झवेरी यांचे निधन

April 24, 2026

डॉ. मीनश सी. शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट

April 24, 2026

सानिया तडवी या आदिवासी युवतीची जालना पोलीस दलात निवड

April 24, 2026

कुंभारी येथे बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना व एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन

April 24, 2026

दावतपूर गावात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 24, 2026

त्या बाई वाट्टेल तस बोलल्या …

April 24, 2026

दासरी गद्दार त्यांना हाकला

April 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0828470

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697