दापोली तालुक्यातील पिसई ते माटवण फाटा या दरम्यान मुंबईहून दाभोळला जाणारी मोटार झाडाला आदळून झालेल्या अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाला.
हा अपघात सकाळी साडेआठच्या सुमारास अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार हाशम सारंग यांचे दाभोळ येथील मुंबईतील पाच जणांचे कुटुंब मुंबई येथून दाभोळला आपल्या मूळ घरी निघाले असता हा अपघात झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार झाडाला धडकली. यामध्ये एका सात महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला.सर्व जखमींवर दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























