माळशिरस तालुका प्रतिनिधी शहीद जवानांच्या बलिदाना ला समर्पित साठी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शना खाली प्रेरणा कट्टे अप्पर पोलिस अधीक्षक व विजय कवाडे डिवायएसपी संतोष वाळके यांच्या माग दर्शनाखाली
रक्तदान शिबिराचे आयोजन माळशिरस पोलीस ठाण्यात करण्यात आले होते या रक रक्तदान शिबिराचे उद्घाटन माळशिरस पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी ग्रामस्थ युवक तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिबिरात 100 रक्तदानी रक्तदान केले
यावेळी माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ५१ दशरथ वाघमोडे यांनी रक्तदानासाठी तरुणांनी पुढे यावे असे आवाहन यावेळी केले .
Views: 10