Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महापालिकेतील लोक अदालतीचा 2 हजार थकबाकीदारांनी घेतला लाभ

तरुण भारतbyतरुण भारत
March 15, 2026
in editor
0
महापालिकेतील लोक अदालतीचा 2 हजार थकबाकीदारांनी घेतला लाभ
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर :  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत महापालिका प्रशासनाने महापालिका आवारात आयोजित केलेल्या लोकअदालतचा सुमारे 2 हजार मिळकतदारांनी लाभ घेतला. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत एका दिवसात तब्बल 5 कोटी रुपये कर जमा झाला आहे. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. 

            सोलापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणयांच्यामार्फत राष्ट्रीय लोक अदालतीचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये मालमत्ता कर विभागाकडून सुमारे 10 हजार मिळकतदारांची प्रकरणे तडजोडी करीता दाखल करण्यात आलेली आहेत. दाखल प्रकरणनिहाय   जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव यांच्या मार्फत संबंधित मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. लोक अदालतमध्ये मिळकतदारांच्या थकबाकीतील नोटीस फि, वॉरंट फि व शास्ती ची जी रक्कम आहे त्यामधील ५० टक्के रक्कम  सुट देण्यात येत आहे. 

           दरम्यान, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त आशिष लोकरे यांच्या नियंत्रणाखाली सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीच्या माध्यमातून मिळकतकर थकबाकीदारांना शास्तीमध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली. लोकअदालतीसाठी दिवाणी व फौजदारी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस. पी. पाटील तसेच लोकअभिरक्षक ॲड. रेवण पाटील उपस्थित होते. यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर न्यायाधीश एस. पी. पाटील, ॲड. रेवण पाटील आणि उपायुक्त आशिष लोकरे यांनी मिळकतकर विभागाला भेट देत पेठनिहाय माहिती घेतली. पालिका कर्मचाऱ्यांशी थकीत मिळकतकराबाबत चर्चा केली.यावेळी कर भरण्यासाठी आलेल्या नागरिकांचीही भेट घेण्यात आली. कर भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. 

      या लोक आदालतीत मिळकत कर थकबाकीदारांकडून ऑनलाईन आणि रोख स्वरूपात 3 कोटी 93 लाख रुपये कर भरणा करण्यात आला. तर धनादेशाद्वारे सुमारे 64 लाख रुपये कर भरणा झाला. चेक आणि ऑनलाईन व रोख असे सर्व मिळून अंदाजे 5 कोटी रुपये थकीत मिळकत कर जमा झाला आहे. मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून 24 कर निरीक्षक, 65 लिपिक कर्मचारी या अदालतीसाठी कार्यरत होते.

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरावा : उपायुक्त आशिष लोकरे

    यंदाच्या आर्थिक वर्षासाठी कर आकारणी व कर संकलन विभागाला ३१८ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले असून आतापर्यंत सुमारे २१० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी तसेच पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. विविध प्रकारच्या कारवाया प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरावा, असे आवाहनही महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे. 

Post Views: 49
Previous Post

दगड खाणीतील पाण्यात बुडालेल्या ‘यश’चा शोध अद्यापही निष्फळ

Next Post

गॅसच्या तुटवड्यावर हॉटेल व्यावसायिकांनी शोधला पर्याय.. !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
गॅसच्या तुटवड्यावर हॉटेल व्यावसायिकांनी शोधला पर्याय.. !

गॅसच्या तुटवड्यावर हॉटेल व्यावसायिकांनी शोधला पर्याय.. !

ताज्या बातम्या

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026
सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

सहस्त्रार्जुन शैक्षणिक संकुलात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

September 23, 2026
महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

महापालिका , मनपा प्राथमिक शिक्षण मंडळाचा संयुक्त उपक्रम

September 23, 2026
बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

बाळीवेस शक्तिपूजा समाजसेवा मंडळाच्या अध्यक्षपदी थोबडे

September 23, 2026
स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

स्वामी विवेकानंद पोलीस पब्लिक स्कूल मधील (U-14) मुली रोलर स्केटिंग स्पर्धेमध्ये यश

September 23, 2026
तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

तायक्वांदो स्पर्धेत एमआयटीच्या सूर्यतेज पाटीलची जिल्हास्तरावर निवड

September 23, 2026
सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

सामंजस्यामध्ये समाजातीलच नव्हे तर जगातील प्रश्न सोडविण्याची शक्ती : ॲड. मिलिंद थोबडे 

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1249853

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!