Month: November 2022

उदय सामंत – परराज्यात गेलेल्या प्रकल्पांची चौकशी करणार…

पराज्यामध्ये गेलेल्या सगळ्या प्रकल्पांची चौकशी करू असं  राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले. माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन ...

Read more

राज ठाकरे यांनी स्वबळाची भूमिका का जाहीर केली?

मागील अनेक दिवसांपासून मनसे-भाजप किंवा मनसे-शिंदे गट युती होणार अशी चर्चा सुरु असतानाच, राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. ...

Read more

रिक्षा संपामुळे पीएमपीएमएलची चांदी एका दिवसात कमावले तब्बल दोन कोटी

एमपीसी न्यूज एकाचा तोटा तो दुसऱ्याचा फायदा असतो असे म्हणतात कारण रिक्षा चालकानी केलेला संप हा पीएमपीएमएल प्रशासनाच्या चांगलाच पथ्यावर ...

Read more

३६३ वा किल्ले प्रतापगड शिवप्रताप दिन CM एकनाथ शिंदे प्रतापगडावर सोहळ्यातून लाईव्ह…

शिवप्रताप दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतापगडावर https://www.facebook.com/mieknathshinde/videos/522542359764520

Read more

FRP बाबत शिंदे आणि फडणवीस सरकारचा लोकप्रिय निर्णय… आयुक्तांना सूचना

राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचा सरकार आल्यानंतर एकापाठोपाठ एक लोकप्रिय निर्णयाचा धडाका सुरू आहे. या संदर्भात सहकार मंत्री अतुल सावे ...

Read more

BCCI चे अध्यक्ष रॉजन बिन्नी हे सुनेमुळे अडचणीत… नितीशास्त्र विभागाची नोटीस

गेल्या महिन्यात सौरव गांगुलीनंतर भारताचे माजी कसोटीवीर आणि 1983 च्या वन डे विश्वविजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा ...

Read more

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्लेंची प्रकृती चिंताजनक

जेष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांची प्रकृती सध्या अत्यवस्थ असल्याची माहिती मिळते त्याला पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले ...

Read more

हापूस आंब्याला फटका, ढगाळ वातावरणामुळे मोहोर काळवंडला…

बदलत असलेल्या वातावरणामुळे फळांचा राजा हापूस आंब्याला सुद्धा फटका बसला. कोकणात पडणारा अवकाळी पाऊस धुकं आणि सध्या असलेला ढगाळ वातावर ...

Read more

बीडचे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर देवस्थानच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी गुन्हा

बीडमध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाला देवस्थानच्या बेकायदेशीर जमिनी बळकावल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल केला गेला. सुरेश ...

Read more

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर ?

राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लांबणीवर पडण्याची शक्यता दिसते कारण 13 डिसेंबरची सुनावणी पूर्ण झाल्यावर कोर्टाची नाताळची सुट्टी सुरू ...

Read more
Page 2 of 7 1 2 3 7

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...