Month: August 2023

सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नपूर्तीसाठी घरे उपलब्ध करण्याचा वेग वाढवणार – मुख्यमंत्री

मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरीता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार ...

Read more

मध्य रेल्वेने जुलैमध्ये घेतलेल्या विविध सुरक्षा उपायांमुळे ‘शून्य’ अपघातांची नोंद

१. लेव्हल क्रॉसिंग (एलसी) गेट्स बंद करणे मध्य रेल्वेवर रोड ओव्हर ब्रिज किंवा रोड अंडर ब्रिज बांधून लेव्हल क्रॉसिंग गेट्स ...

Read more

रत्नागिरी : नीलिमा चव्हाणच्या शरीरात विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट

येथील नीलिमा चव्हाण हिच्या व्हिसेरा अहवालानुसार तिच्या शरीरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोतील एका बॅंकेत कामाला असणारी ...

Read more

तामिळनाडू : मुख्यमंत्र्यांचा ध्वजारोहण कार्यक्रमावर बहिष्कार

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपाल आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केलीय. नीट परीक्षा पास होऊ न शकल्याने एका ...

Read more

ठाणे:- कळवा रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठित

ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथील रुग्णालयात शनिवार दि. 12 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 ते रविवार 13 ...

Read more

भारताला विकसित राष्ट्र नावारूपाला आणण्याच्या दिशेने वाटचाल करुया – राष्ट्रपती

आपल्या देशाने नव्या संकल्पांसह अमृतकाळात प्रवेश केला आहे आणि 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला आणण्याच्या दिशेने आपण ...

Read more

महात्मा गांधी हिंदी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिला राजीनामा

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवर्यात अडकलेले महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी आज सोमवारी आपल्या पदाचा ...

Read more

12 आॕगष्ट रोजी मेहता शाळेत ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला.

या दिवशी प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. श्रुती बागेवाडी व ग्रंथपाल श्री. अनंत दिवाणजी यांच्या हस्ते आद्यग्रंथपाल श्री ...

Read more

मेहता शाळेत किर्लोस्कर वसुंधरा फेस्टिवल स्पर्धेचे आयोजन…..

दिनांक 10 आॕगष्ट 2023 रोजी किर्लोस्कर वसुंधरा फेस्टिवल व कै. वि.मो. मेहता माध्यमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भरडधान्य व महाराष्ट्र ...

Read more
Page 35 of 58 1 34 35 36 58

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...